How to sell Grocery online

How to sell Grocery online

ऑनलाइन भाजीपाला किंवा वस्तू(Product) सेलिंग कशी करायची?

तुम्ही कोणतीही एक मोठ्या ब्रॅंड सोबत सुरुवात करु शकतात तुम्हाला आधी त्यांच्या सेलर पेजवर जाऊन वेंडर म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागेल त्यानंतर तुमचं ऍप्लीकेशन ते रिव्ह्यू करतील आणि तुम्हाला अप्रुव्हल मिळेल त्यानंतरच त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या भाजीपाला असेल किंवा वस्तू असतील त्या विकता येतील.
Advertisement

सेलर म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स

1)पॅन कार्ड 
2)जीएसटी नंबर
3)FSSAI No.

सध्या कोणत्या शहरांमध्ये प्रॉडक्ट विकता येतील

Big Basket – मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर.
Groofers – मुंबई, पुणे, भिवंडी, नवी मुंबई, नाशिक.
Registration Link 

Bigbasket – https://bbvendorconnect.saturam.com/vendor_login/index/

Groofers – https://sellers.grofers.com/

Advertisement

Leave a Comment