INTELLIGENCE BUREAU Recruitment 2022 | भारतीय गुप्तचर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १६७१ जागा

Intelligence Bureau is Recruiting For 2000 Jobs: How to Apply & Eligibility

 

भारत सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १६७१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत अर्ज करता येतील.

Advertisement

विविध पदांच्या एकूण १६७१ जागा

सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी (SA/ Exe) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ/ जनरल (MTS/GEN) पदाच्या जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा. 

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

icoNikमराठी युट्युब –क्लिक करा

वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा

घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा

हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा

बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version