IBPS अंतर्गत बँकेत लिपिक पदाची मेगा भरती 2021

IBPS अंतर्गत  बँकेत लिपिक पदाची मेगा भरती 2021

IBPS Clerk Recruitment 2021 

*बँकेत नोकरीची संधी*

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याचा प्रकार – online

एकूण जागा – 5830 जागा

पदाचे नाव – लिपिक

शैक्षणिक पात्रता –

कोणत्याही शाखेत पदवी व  संगणक साक्षरता – संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच अर्जदारांनी संगणक कार्य किंवा संगणक भाषेत प्रमाणपत्र किंवा संगणक विषयी डिप्लोमा किंवा संगणक विषयी पदवी असणे आवश्यक आहे किंवा  हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक विषयाचा अभ्यास केला असावा.

वय मर्यादा – 20 ते 28

SC/ST – 5 वर्ष सूट

OBC – 3 वर्ष सूट

अधिकृत website ची – Link

संपूर्ण माहितीसाठी – pdf

अर्ज करण्यासाठी – clik  करा.

रोजच्या जॉब अपडेट्स व माहितीसाठी जॉईन व्हा

टेलिग्राम- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा

latest private jobs updates in Marath

Leave a Comment