इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत लिपिक पदाच्या 6035 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
एकूण पद – 6035
पदाचे नाव – लिपिक
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (अधिक माहितीसाठी PDF पहावी.)