आयबीपीएस मार्फत विविध बँकांत विशेषज्ञ अधिकारी पदांच्या १८२८ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत विविध विशेषज्ञ अधिकारी पदांच्या एकूण १८२८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विशेषज्ञ अधिकारी पदांच्या १८२८ जागा
आय.टी. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि विपणन अधिकारी पदाच्या जागा

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
शैक्षणिक पात्रता –  उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.
भरतीच्या  माहितीसाठी  येथे क्लिक करा .
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment