ICDS Bharti I 102 जागांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती I गट क भरती I Department of Women and Child Development Integrated Child Development Services Scheme I ICDS Recruitment 2024 I Best Job Opportunities
ICDS Bharti I 102 जागांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती I Department of Women and Child Development Integrated Child Development Services Scheme I ICDS Recruitment 2024
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
ICDS Bharti I 102 जागांसाठी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत भरती I Department of Women and Child Development Integrated Child Development Services Scheme I ICDS Recruitment 2024
Table of Contents
ICDS Bharti Vacancy I आयसीडीएस भरती रिक्त जागा :
पदाचे नाव : मुख्यसेविका/पर्यवेक्षिका गट-क
रिक्त जागा : 102
ICDS Bharti Educational Qualification I आयसीडीएस भरती शैक्षणिक पात्रता :
संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणारी कोणत्याही शाखेची पदवीधर उमेदवार .
ICDS Recruitment pay scale I आयसीडीएस भरती वेतनश्रेणी :
S 13 : 35,400 रुपये ते 1,12,400 रुपये
ICDS Recruitment Age limit I आयसीडीएस भरती वयोमर्यादा :
खुल्या प्रवर्गासाठी : 21 ते 38 वर्षे
मागासवर्गीय प्रवर्गासाठी : 21 ते 43 वर्षे
पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी : कमाल वयोमर्यादा 55 वर्षे
खेळाडू उमेदवार : कमाल वयोमर्यादा 43 वर्षे
दिव्यांग उमेदवार : कमाल वयोमर्यादा 45 वर्षे
प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त उमेदवार : कमाल वयोमर्यादा 45 वर्षे
ICDS Recruitment Application fee I आयसीडीएस भरती अर्ज फी :
खुला प्रवर्ग: 1000/- रुपये
मागासवर्गीय: 900/- रुपये
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 3 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)
ICDS Recruitment Notification I आयसीडीएस भरती नोटिफिकेशन :
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
ICDS Recruitment Notification I आयसीडीएस भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.