ICICI Bank jobs | आयसीआयसीआय बँक जॉब | आयसीआयसीआय बँकेमध्ये काम करण्याची संधी | Bank jobs | Best job opportunities 2025

ICICI Bank jobs | आयसीआयसीआय बँक जॉब | आयसीआयसीआय बँकेमध्ये काम करण्याची संधी | Bank jobs | Best job opportunities 2025

आजच्या ब्लॉगमध्ये आयसीआयसीआय बँकेमार्फत नोकरीच्या संधी उपलब्ध झालेले आहेत त्याबद्दलच माहिती जाणून घेणार आहोत.

ICICI Bank jobs | आयसीआयसीआय बँक जॉब | आयसीआयसीआय बँकेमध्ये काम करण्याची संधी | Bank jobs | Best job opportunities 2025

ICICI Bank jobs

१.ICICI Bank Aspire Program | आयसीआयसीआय बँक एस्पायर  प्रोग्रॅम ICICI Bank jobs

अनुभव: ० – १ वर्षे

रिक्त जागा : १०००  

पात्रता निकष

  •  शिक्षण: दहावी आणि पदवीमध्ये किमान ६०% गुणांसह कोणतेही पदवीधर 
  • वय: २५ वर्षांपेक्षा कमी 
  • अनुभव: १ वर्षापेक्षा कमी 
  • सेल्स करण्याची इच्छा 
  • ठिकाण: भारतातील कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित होण्याची इच्छा

कॉम्पेन्सिएशन  

कंपनीला वार्षिक ५.० लाख रुपये खर्च (मुंबई स्थानासाठी सूचक, शहराच्या क्लास नुसार अचूक कॉम्पेन्सिएशन बदलू शकते)

 पगार (CTC) : ₹४.५० लाख ते ₹५.०० लाख *लोकेशन नुसार.

सिलेक्शन प्रोसेस :

स्टेप १: ऑनलाइन एप्टीट्यूड टेस्ट 

अर्जदार शॉर्टलिस्ट झाल्यानंतर पहिली स्टेप ऑनलाइन टेस्ट देणे ही आहे. यामध्ये पाच सेक्शन्स आहेत : वर्बल, क्वांटिटेटीव्ह, लॉजिकल अबिलिटी, जनरल अवेरनेस, व्हिडिओ बेस्ड क्वेश्चन्स 

स्टेप २ : पर्सनल इंटरव्यू ( फेस टू फेस इंटरव्यू )

ज्यांनी टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांना पर्सनल इंटरव्यू साठी इन्व्हाईट केले जाईल. इंटरव्यू बद्दलची डिटेल माहिती तुमच्या रजिस्टर मेल आयडीवर शेअर केली जाईल. 

ICICI Bank Aspire Program | आयसीआयसीआय बँक एस्पायर  प्रोग्रॅम याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

ICICI Bank Aspire Program | आयसीआयसीआय बँक एस्पायर  प्रोग्रॅम याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी  : येथे क्लिक करा.


सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

2.Relationship Manager – Phone Banking Group | रिलेशनशिप मॅनेजर फोन बँकिंग ग्रुप : ICICI Bank jobs

अनुभव : ० – ५ वर्षे 

रिक्त जागा : २०० 

प्रमुख पात्रता आणि कौशल्ये 

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा अभियंता. 

कम्युनिकेशन स्किल्स : चांगले तोंडी आणि लेखी संवाद कौशल्य. 

कस्टमर सर्विस : सर्व कामांमध्ये निर्दोष कस्टमर सर्विस उपलब्ध करणे. 

टीम सोबत कोऑर्डिनेट करणे: आवश्यकतेनुसार ऑन ग्राउंड सपोर्ट आणि डिलिव्हरी सक्षम करण्यासाठी विविध टीम सोबत काम करण्याची तयारी. 

प्रो ऍक्टिव्ह राहणे : चांगले सोल्युशन देऊन ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता.

Relationship Manager – Phone Banking Group | रिलेशनशिप मॅनेजर फोन बँकिंग ग्रुप याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment