ICICI Bank recruitment 2024 | मुलाखत नाही + परीक्षा नाही + स्टायपेंड + सर्टिफिकेट | बँकेमध्ये अनुभव घेण्याची संधी .. फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | ICICI Bank Bharti| best job opportunities 2024 –
जे उमेदवार नोकरीच्या शोधामध्ये आहेत, जे बारावी पास आणि ग्रॅज्युएट आहेत अशा उमेदवारांसाठी आयसीआयसीआय बँकेमध्ये अप्रेंटिसशिप करण्याची चांगली संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन चांगल्या पद्धतीने करिअर घडवता येऊ शकते. आयसीआयसीआय बँकेमध्ये ही संधी ( ICICI Bank recruitment 2024 ) मिळवण्यासाठी नक्की अर्ज कसा करायचा, त्यासाठी पात्रता काय ही सर्व माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत…
ICICI Bank recruitment 2024 | मुलाखत नाही + परीक्षा नाही + स्टायपेंड + सर्टिफिकेट | बँकेमध्ये अनुभव घेण्याची संधी .. फ्रेशर्स सुद्धा अप्लाय करू शकतात | ICICI Bank Bharti| best job opportunities 2024 –
Table of Contents
अप्रेंटायसेस अॅक्ट 1961 (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्तीसाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवले जात आहेत.
ICICI Bank Bharti 2024 eligibility criteria | आयसीआयसीआय बँक रिक्रुटमेंट पात्रता निकष:
शैक्षणिक पात्रता: आयसीआयसीआय बँकेमध्ये इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी मिळवलेली असावी.
ICICI Bank recruitment 2024 training period | आयसीआयसीआय बँक प्रशिक्षणाचा कालावधी:
आयसीआयसीआय बँक प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्ष इतका असतो.
ICICI Bank recruitment 2024 age limit | आयसीआयसीआय बँक प्रशिक्षणार्थी साठी वयोमर्यादा :
आयसीआयसीआय बँकेमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे :
किमान वय : 18 वर्षे
कमाल वय: 28 वर्षे
ICICI Bank recruitment 2024 Stipend | आयसीआयसीआय बँक अप्रेंटिस स्टायपेंड:
निवड झालेल्या उमेदवाराला किमान रु.9000/- दरमहा किंवा संबंधित प्राधिकरणाकडून वेळोवेळी मिळालेल्या अधिसूचनेनुसार स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षणार्थी इतर कोणत्याही भत्ते / लाभांसाठी पात्र नाहीत.
* अप्रेंटायसेस अॅक्ट 1961 अंतर्गत सर्व मानदंड लागू आहेत.
सूवर्णसंधी
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
https://angel-one.onelink.me/Wjgr/69tcn5ft
https://bit.ly/angleaccountfree
http://t.me/iconik_NN
Apprenticeship Registration Form | प्रशिक्षणार्थी नोंदणी फॉर्म –
– आयसीआयसीआय बँकेमध्ये अप्रेंटिसशिप करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंक वरून फॉर्म भरावा.
– फॉर्ममध्ये विचारलेली माहिती अगदी सविस्तर भरावी यामध्ये तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, शिक्षण यांसारखी माहिती विचारलेली असेल.
– फॉर्ममधील माहिती काळजीपूर्वक अचूकपणे भरून फॉर्म सबमिट करावा.
ICICI Bank recruitment 2024 | आयसीआयसीआय बँक अप्रेंटिसशिप साठी अर्ज करण्याकरिता : येथे क्लिक करा.
आयसीआयसीआय बँकेमध्ये अप्रेंटिसशिप करण्यासाठी इच्छुक उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे, यासाठी कुठलीही परीक्षा नाही त्याचबरोबर स्टायपेंड आणि सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे. जर इच्छुक उमेदवारांनी या अप्रेंटिसशिप साठीचा अर्ज भरला आणि निवड झाली तर नक्कीच बँक क्षेत्रामध्ये करिअर घडवण्यासाठी हा अनुभव उपयोगी ठरू शकतो.
व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |