Income ideas without investment | कुठलीही गुंतवणूक न करता इन्कम कमावण्यासाठी काही आयडियाज | 3 websites to earn money 2024 | Income Ideas I Best income opportunities 

Income ideas without investment | कुठलीही गुंतवणूक न करता इन्कम कमावण्यासाठी काही आयडियाज | 3 websites to earn money 2024 | Income Ideas

   सध्या इन्कमचे विविध स्त्रोत असावेत ,असे प्रत्येकालाच वाटते. विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व्यक्ती ,व्यवसायिक अशा कुणालाही पार्ट टाइम किंवा फुल टाईम अगदी घरामधून सुद्धा काम करून कमाई करता येईल अशा काही वेबसाईट आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत.या वेबसाइट्सच्या मदतीने तुम्हाला दररोज चांगली कमाई करता येऊ शकते. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, या वेबसाइट्सवर काम करण्यासाठी पैसे गुंतवण्याची गरज नाही किंवा कोणतेही प्रगत कौशल्ये आपल्याकडे असण्याची सुद्धा गरज नाही. चला तर जाणून घेऊयात या income ideas बद्दल अधिक माहिती…

Advertisement
Income Ideas

Income Idea No. 1 vcommission.com

– vcommission.com ही एक इंडियन वेबसाईट असून अफिलिएट मार्केटिंग नेटवर्क ऑफर करते.

–  या प्लॅटफॉर्मद्वारे आपण अलीबाबा,वॉलमार्ट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि यांसारख्या बऱ्याच लोकप्रिय ब्रँडसह काम करू शकतो.

– Facebook, YouTube, Instagram किंवा अगदी तुमच्या स्वतःच्या वेबसाइट यांसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांच्या प्रॉडक्टचे प्रमोशन करून, तुम्ही पर सेल 20% ते 30% कमिशन मिळवू शकता.

– तुम्ही विद्यार्थी असाल, गृहिणी असाल किंवा नोकरी करणारी व्यक्ती असाल, तरी कोणत्याही गुंतवणुकीशिवाय दरमहा चांगले उत्पन्न मिळवू शकता.

Income Idea No. 2 swagbucks.com

– swagbucks.com ही वेबसाईट ऑटोमेटेड टास्क प्रोव्हाइड करते.

– हे टास्क आपल्या मोबाईल फोनवर ॲप डाऊनलोड करून त्यावरून सुद्धा आपण कम्प्लीट करू शकतो.

– ऑनलाइन शॉपिंग करणे, गुगल सर्च करणे, प्लेयिंग व्हिडिओ गेम्स असे काही tasks असू शकतात.

– त्याचबरोबर ॲन्सर सर्वेज सुद्धा असू शकतात याद्वारे सुद्धा आपण पॉईंट्स earn करू शकतो आणि कॅश मध्ये ते कन्व्हर्ट करता येऊ शकते.

–  swagbucks.com या वेबसाईट सोबत आपण कुठलीही गुंतवणूक न करता त्याच बरोबर कुठलेही ऍडव्हान्स स्किल्स आपल्याकडे असणे यासाठी आवश्यक नाही तरीसुद्धा चांगली कमाई करता येऊ शकते.

Income Idea No. 3 : Earnkaro.com

– earnkaro.com हे एक ट्रस्टेड ई-कॉमर्स अफिलियट मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहे.

– Funded by Mr.Ratan Tata असल्यामुळे तर नक्कीच या वेबसाईट बद्दलचा विश्वास अधिक दृढ होतो.

– Amazon, Flipkart,Myntra,AJIO यांसारख्या अनेक वेबसाईटवरून विविध कॅटेगिरीचे प्रोडक्ट्स प्रमोशन करून किंवा आपल्या फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत शेअर करून किंवा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करून आपण शेअर केलेल्या लिंक वरून जेव्हा खरेदी केली जाते त्यावेळी आपल्याला प्रत्येक सेलमागे कमिशन मिळते.

– मिळणारे कमिशन 50% पर्यंत असू शकते.

– आपण अगदी दहा रुपये सुद्धा या वेबसाईटवरून विथ ड्रॉ करू शकतो.

– Earnkaro.com या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही किंवा आपल्याकडे कुठलेही ऍडव्हान्स स्किल असणे आवश्यक नाही आणि तरीसुद्धा चांगली कमाई या वेबसाईटवरून आपण करू शकतो.

– या वेबसाईटवर आपण अगदी फ्री मध्ये जॉईन होऊ शकतो.

– 200 + ब्रँड्स सोबत काम करता येवू शकते.

– ज्यांना अधिक इन्कम मिळवायचे आहे, पार्ट टाईम किंवा फुल टाईम काम करू इच्छितात,असे व्यक्ती नक्कीच या वेबसाईटवरून प्रॉफिट लिंक्स किंवा विविध डील्स किंवा ऑफर्स असणाऱ्या लिंक्स शेअर करून चांगले प्रॉफिट कमावू शकतात त्यासाठी गरज आहे ती फक्त नेटवर्क बिल्ड करण्याची…

    अशाप्रकारे,vcommission.com,swagbucks.com आणि Earnkaro.com या वेबसाईट द्वारे व्यवस्थित रित्या काम करून चांगली कमाई करता येऊ शकते.

अशा वेबसाईटवर काम करण्याचे फायदे –

– टाईम फ्लेक्सीबिलिटी: अगदी कधीही आणि कुठूनही आपण काम करू शकतो.

– या वेबसाईटवर काम आपण पार्ट टाइम सुद्धा करू शकतो किंवा फुल टाइम सुद्धा करू शकतो.

– या वेबसाईटवर काम करण्यासाठी कुठल्याही आर्थिक गुंतवणुकीची आवश्यकता नाही.

– तसेच या वेबसाईटवर काम करण्यासाठी आपल्याकडे काही ॲडव्हान्स स्किल्स असण्याची आवश्यकता नाही.

 अशाप्रकारे या इनकम आयडिया ( Income ideas ) द्वारे चांगली कमाई करता येऊ शकते.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment