India Post office Bharti | इंडिया पोस्ट ऑफिस भरती | 21413 जागांसाठी भरती | India Post office recruitment | India Post office vacancy | best job opportunities 2025
India Post office Bharti | इंडिया पोस्ट ऑफिस भरती | 21413 जागांसाठी भरती | India Post office recruitment | India Post office vacancy | best job opportunities 2025
पोस्ट ऑफिस मध्ये 21413 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती..
India Post office Bharti | इंडिया पोस्ट ऑफिस भरती | 21413 जागांसाठी भरती | India Post office recruitment | India Post office vacancy | best job opportunities 2025
Table of Contents
India Post office Bharti important dates | इंडिया पोस्ट ऑफिस भरती महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 10 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 मार्च 2025
एडिट किंवा करेक्शन विंडो : 6 मार्च ते 8 मार्च 2025
India Post office Bharti Vacancy | इंडिया पोस्ट ऑफिस भरती रिक्त जागा :
पदाचे नाव :
ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM )
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM )
डाक सेवक
एकूण रिक्त जागा : 21413
India Post office Salary | इंडिया पोस्ट ऑफिस भरती सॅलरी :
ब्रांच पोस्ट मास्टर ( BPM) : १२,००० ते २९,३८० रुपये
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ( ABPM ) /डाक सेवक : १०,००० ते २४,४७० रुपये
India Post office Age limit | इंडिया पोस्ट ऑफिस भरती वयोमर्यादा :
किमान वय : अठरा वर्षे
कमाल वय : चाळीस वर्षे
SC/ST : पाच वर्षे सूट
ओबीसी: तीन वर्ष सूट
PwD : दहा वर्ष सूट
PwD+OBC: तेरा वर्ष सूट
डिसेबिलिटी ( PwD ) + SC/ST : १५ वर्ष सूट
India Post office Educational Qualification | इंडिया पोस्ट ऑफिस भरती शैक्षणिक पात्रता :
दहावी उत्तीर्ण
संगणकाचे बेसिक ज्ञान
उमेदवार ज्या राज्यासाठी केव्हा विभागासाठी अर्ज करत आहे तेथील स्थानिक भाषा अवगत असावी.
उमेदवाराकडे सायकलिंग स्किल्स असावेत.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
India Post office selection process | इंडिया पोस्ट ऑफिस भरती निवड प्रक्रिया :
शॉर्टलिस्टिंग
डॉक्युमेंट वेरिफिकेशन
मेडिकल एक्झामिनेशन
India Post office application fee | इंडिया पोस्ट ऑफिस भरती अर्ज फी :
जनरल / ओबीसी : १०० रुपये
एसी / एसटी / पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारांना : फी नाही.
India Post office Notification | इंडिया पोस्ट ऑफिस भरती नोटिफिकेशन :
पोस्ट ऑफिस मध्ये 21413 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
India Post office Notification | इंडिया पोस्ट ऑफिस भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
India Post office Application | इंडिया पोस्ट ऑफिस भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.