Indian Bank Bharti I 300 जागांसाठी इंडियन बँकेत भरती I Indian Bank Recruitment 2024 I Best Job Opportunities

Indian Bank Bharti I 300 जागांसाठी इंडियन बँकेत भरती I Indian Bank Recruitment 2024 I Best Job Opportunities

इंडियन बँकेत 300 जागांसाठी स्थानिक बँक अधिकारी ( LOCAL BANK OFFICERS ) या पदांसाठी ही भरती होत आहे, तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..

Indian Bank Bharti I 300 जागांसाठी इंडियन बँकेत भरती I Indian Bank Recruitment 2024 I Best Job Opportunities I इंडियन बँक
Advertisement
भरती

Indian Bank recruitment vacancy I इंडियन बँक भरती रिक्त जागा :

एकूण रिक्त जागा : 300

क्रमांक पदे रिक्त जागा
1स्थानिक बँक अधिकारी ( LOCAL BANK OFFICERS ) 300
एकूण 300
Indian Bank Bharti vacancy

Indian Bank Recruitment Educational Qualification I इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर आवश्यक आहे.उमेदवाराकडे वैध मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

Indian Bank Recruitment Age Limit I इंडियन बँक भरती वयोमर्यादा

1 जुलै 2024 रोजी, 20 ते 30 वर्षे

SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

Persons with Benchmark Disabilities : 10 वर्षे

Indian Bank Recruitment Application Fee I इंडियन बँक भरती अर्ज फी

  • 175/- रु. SC/ST/PWBD उमेदवारांसाठी (जीएसटीसह) (Only intimation charges)
  • 1000 /- रु. इतर सर्वांसाठी (जीएसटीसह).

Indian Bank Bharti Important dates I इंडियन बँक भरती महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 13.08.2024

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02.09.2024

PAY SCALE AND EMOLUMENTS I पे स्केल


Scale – I 48480 2000 62480 2340 67160 2680 85920

7 2 7

Indian Bank Recruitment Notification I इंडियन बँक भरती नोटिफिकेशन

इंडियन बँकेत 300 जागांसाठी स्थानिक बँक अधिकारी ( LOCAL BANK OFFICERS ) या पदांसाठी ही भरती होत आहे, तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

Indian Bank Bharti Notification I इंडियन बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Indian Bank Bharti Application I इंडियन बँक भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment