Indian Bank Bharti I 300 जागांसाठी इंडियन बँकेत भरती I Indian Bank Recruitment 2024 I Best Job Opportunities
इंडियन बँकेत 300 जागांसाठी स्थानिक बँक अधिकारी ( LOCAL BANK OFFICERS ) या पदांसाठी ही भरती होत आहे, तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती ..
Indian Bank Bharti I 300 जागांसाठी इंडियन बँकेत भरती I Indian Bank Recruitment 2024 I Best Job Opportunities I इंडियन बँक
Advertisement
भरती
Table of Contents
Indian Bank recruitment vacancy I इंडियन बँक भरती रिक्त जागा :
एकूण रिक्त जागा : 300
क्रमांक | पदे | रिक्त जागा |
1 | स्थानिक बँक अधिकारी ( LOCAL BANK OFFICERS ) | 300 |
एकूण | 300 |
Indian Bank Recruitment Educational Qualification I इंडियन बँक भरती शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर आवश्यक आहे.उमेदवाराकडे वैध मार्कशीट / पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
Indian Bank Recruitment Age Limit I इंडियन बँक भरती वयोमर्यादा
1 जुलै 2024 रोजी, 20 ते 30 वर्षे
SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट
Persons with Benchmark Disabilities : 10 वर्षे
Indian Bank Recruitment Application Fee I इंडियन बँक भरती अर्ज फी
- 175/- रु. SC/ST/PWBD उमेदवारांसाठी (जीएसटीसह) (Only intimation charges)
- 1000 /- रु. इतर सर्वांसाठी (जीएसटीसह).
Indian Bank Bharti Important dates I इंडियन बँक भरती महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 13.08.2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02.09.2024
PAY SCALE AND EMOLUMENTS I पे स्केल
Scale – I 48480 2000 62480 2340 67160 2680 85920
7 2 7
Indian Bank Recruitment Notification I इंडियन बँक भरती नोटिफिकेशन
इंडियन बँकेत 300 जागांसाठी स्थानिक बँक अधिकारी ( LOCAL BANK OFFICERS ) या पदांसाठी ही भरती होत आहे, तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Indian Bank Bharti Notification I इंडियन बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Indian Bank Bharti Application I इंडियन बँक भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |