भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३२२ जागा
भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ३२२ जागा
पद क्रमांक | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
१ | १२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र) | जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा |
२ | १० वी परीक्षा उत्तीर्ण | जन्म ०१ ऑक्टोबर २००० ते ३१ सप्टेंबर २००४ च्या दरम्यान झालेला असावा |
३ | ०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. | जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा |
४ | ०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. | जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा |
५ | ०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. | जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा |
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | नाविक (जनरल ड्युटी-जीडी)/ Navik (General Duty-GD) | २६० |
२ | नाविक (डोमेस्टिक ब्राँच-डीबी)/ Navik (Domestic Branch-DB) | ३५ |
३ | यांत्रिक (मेकॅनिकल)/ Yantrik (Mechanical) | १३ |
४ | यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/ Yantrik (Electrical) | ०९ |
५ | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)/ Yantrik (Electronics) | ०५ |
शारीरिक पात्रता :
उंची | छाती |
किमान १५७ सेमी | फुगवून ५ सेमी जास्त. |
शुल्क : २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]
परीक्षा दिनांक :
पदांचे नाव | स्टेज-I | स्टेज-II | स्टेज-III व IV |
नाविक (GD) | मार्च २०२२ | मे २०२२ | ऑगस्ट २०२२ |
नाविक (DB) | मार्च २०२२ | मे २०२२ | ऑक्टोबर २०२२ |
यांत्रिक | मार्च २०२२ | मे २०२२ | ऑगस्ट २०२२ |
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site: www.indiancoastguard.gov.in