(Indian Coast Guard) भारतीय तटरक्षक दल भरती 2022 सुरू झाली आहे लगेच अर्ज करा.

भारतीय तटरक्षक दल [Indian Coast Guard] मध्ये विविध पदांच्या ३२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

एकूण: ३२२ जागा

 

 

 

 

 

 

Eligibility Criteria For Indian Coast Guard

पद क्रमांक शैक्षणिक पात्रता  वयाची अट
१२ वी परीक्षा उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)  जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा
१० वी परीक्षा उत्तीर्ण जन्म ०१ ऑक्टोबर २००० ते ३१ सप्टेंबर २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा
०१) १० वी /१२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा. जन्म ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००४ च्या दरम्यान झालेला असावा

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४७,६००/- रुपये.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

 

 

Indian Coast Guard Recruitment Details:

पद क्रमांक पदांचे नाव जागा
नाविक (जनरल  ड्युटी-जीडी)/ Navik (General Duty-GD) २६०
नाविक (डोमेस्टिक ब्राँच-डीबी)/ Navik (Domestic Branch-DB) ३५
यांत्रिक (मेकॅनिकल)/ Yantrik (Mechanical) १३
यांत्रिक (इलेक्ट्रिकल)/ Yantrik (Electrical) ०९
यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स)/ Yantrik (Electronics) ०५

 

शारीरिक पात्रता :

उंची छाती
किमान १५७ सेमी फुगवून ५ सेमी जास्त.

 

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST – शुल्क नाही]

 

परीक्षा दिनांक :

पदांचे नाव  स्टेज-I स्टेज-II स्टेज-III व IV
नाविक (GD) मार्च २०२२ मे २०२२ ऑगस्ट २०२२
नाविक (DB) मार्च २०२२ मे २०२२ ऑक्टोबर २०२२
यांत्रिक मार्च २०२२ मे २०२२ ऑगस्ट २०२२

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Official Site: www.indiancoastguard.gov.in

Advertisement

Leave a Comment