
भारतीय तटरक्षक दलामध्ये ग्रुप ‘C’ नागरी पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. देशसेवेत काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. या भरतीअंतर्गत Mechanical Fitter (Skilled Tradesman), MTS (Peon) आणि MTS (Sweeper) पदे भरण्यात येणार आहेत.
Indian Coast Guard Recuitment 2025 महत्वाच्या तारखा (Important Dates)
| कार्यक्रम | तारीख |
|---|---|
| अर्ज सुरू | 06 डिसेंबर 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 20 जानेवारी 2026 |
Indian Coast Guard Recuitment 2025 एकूण रिक्त पदे (Total Vacancies)
| पदाचे नाव | वर्गीकरण | पगार | जागा |
|---|---|---|---|
| Mechanical Fitter (Skilled Tradesman) | Group C, Non-Gazetted | Level-2 | 01 (UR) |
| MTS (Peon) | Group C, Non-Gazetted | Level-1 | 01 (UR) |
| MTS (Sweeper) | Group C, Non-Gazetted | Level-1 | 01 (EWS) |
1. Mechanical Fitter (Skilled Tradesman)
शैक्षणिक पात्रता
- संबंधित ट्रेडमध्ये Apprenticeship Act 1961 अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेले
किंवा - ITI मधून संबंधित ट्रेडचे प्रशिक्षण आणि 1 वर्षाचा अनुभव
किंवा - ज्या ट्रेडसाठी ITI उपलब्ध नाही त्या ट्रेडमध्ये 4 वर्षांचा अनुभव
- आवश्यक: माध्यमिक (10वी) उत्तीर्ण
वयोमर्यादा
- 18 ते 25 वर्षे
कामाचे ठिकाण
- दिल्ली NCR
2. MTS (Peon)
शैक्षणिक पात्रता
- 10वी पास
- किमान 2 वर्षांचा ऑफिस अटेंडंट अनुभव
वयोमर्यादा
- 18 ते 27 वर्षे
कामाचे ठिकाण
- दिल्ली NCR
3. MTS (Sweeper)
शैक्षणिक पात्रता
- 10वी पास
- किमान 2 वर्षांचा क्लिनिंगचा अनुभव
वयोमर्यादा
- 18 ते 27 वर्षे
कामाचे ठिकाण
- दिल्ली NCR
Indian Coast Guard Recuitment 2025 आरक्षण व महत्वाच्या सूचना
- सर्व जागा तात्पुरत्या असून बदल होऊ शकतो.
- SC/ST/OBC/EWS उमेदवारांना कोणतेही वय सवलत लागू नाही, जर ते UR कोट्यात अर्ज करत असतील.
- निवड झाल्यास उमेदवाराला भारतभर कुठेही नियुक्ती मिळू शकते.
- केंद्र सरकारमध्ये 3 वर्षांची नियमित सेवा असल्यास
- सामान्य: 40 वर्षे पर्यंत सवलत
- SC/ST: 45 वर्षे पर्यंत सवलत
Indian Coast Guard Recuitment 2025 पदांची कामाची स्वरूप (Job Profile)
Mechanical Fitter
- MT वाहनांचे दुरुस्ती, मेंटेनन्स, ओव्हरहॉलिंग
MTS (Peon)
- ऑफिस फाइल्स वाहून नेणे
- साफसफाई, फोटोकॉपी, फॅक्स, दैनंदिन कारभारात मदत
- दप्तर (dak) पोहोचवणे
- वॉच अँड वॉर्ड, रूम्स उघडणे–बंद करणे
MTS (Sweeper)
- रूम्स, बिल्डिंग, फर्निचर साफसफाई
- वरिष्ठांनी दिलेली विविध कामे
अर्ज कसा करावा? (How to Apply)
अर्ज इंग्रजी किंवा हिंदी मध्ये Annexure-I च्या फॉरमॅटनुसार भरावा.
अर्जासोबत खालील स्वयंसत्यापित कागदपत्रे जोडावीत:
- आधार कार्ड
- 10वी मार्कशीट व प्रमाणपत्र
- ITI / Diploma मार्कशीट (जर लागू असेल)
- अनुभव प्रमाणपत्र
- Caste Certificate (EWS/OBC/SC/ST – वैध आर्थिक वर्षाचे)
- NOC (सरकारी कर्मचारी असल्यास)
- दोन नवीन पासपोर्ट फोटो
- स्वतःच्या पत्त्यावर लिहिलेला रिकामा लिफाफा, ₹50/- स्टॅम्पसह
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज फक्त पोस्टाने (Ordinary/Speed Post) खालील पत्त्यावर पाठवावा:
Directorate of Recruitment
Coast Guard Headquarters
Coast Guard Administrative Complex
C-1, Phase II, Industrial Area,
Sector-62, Noida,
U.P – 201309
निवड प्रक्रिया (Selection Process)
1. अर्ज तपासणी (Scrutiny)
योग्य कागदपत्रांसह पात्र उमेदवारांना Admit Card पाठवले जातील.
2. बायोमेट्रिक व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
3. लेखी परीक्षा (Written Exam)
- प्रकार: OMR आधारित
- प्रश्न: 80 Objective Questions
- भाषा: इंग्रजी व हिंदी
- निगेटिव्ह मार्किंग नाही
Subject-wise Marks
| विषय | प्रश्न | गुण |
|---|---|---|
| गणित | 20 | 20 |
| इंग्रजी | 20 | 20 |
| सामान्य ज्ञान | 20 | 20 |
| बुद्धिमत्ता/रीझनिंग | 20 | 20 |
| एकूण | 80 | 80 |
किमान उत्तीर्ण गुण: UR/EWS – 40
परीक्षेचा अभ्यासक्रम (Syllabus)
गणित
LCM-HCF, Decimal-Fraction, Percentage, Profit-Loss, Time-Work, Ratio, Area, Square Root इत्यादी.
इंग्रजी
Vocabulary, Grammar, Synonyms, Antonyms, Comprehension.
सामान्य ज्ञान
इतिहास, भूगोल, संस्कृती, पर्यावरण, विज्ञान (10वी पर्यंत).
बुद्धिमत्ता चाचणी
Analogy, Coding-Decoding, Directions, Calendar, Clock, Series, Puzzle इत्यादी.
Indian Coast Guard Recuitment 2025 अधिकृत वेबसाईट – येथे क्लिक करा
Indian Coast Guard Recuitment 2025 अधिकृत PDF – येथे क्लिक करा
महत्वाच्या सूचना
- चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द केली जाईल.
- एका उमेदवाराने एकाच पदासाठी एकच अर्ज करावा.
- लिफाफ्यावर APPLICATION FOR THE POST OF … असे मोठ्या अक्षरात लिहावे.
- SC/ST उमेदवारांना 2nd Class रेल्वे/बस भाड्याची सवलत.
- परीक्षा दिल्याने नोकरीची खात्री मिळत नाही.