Indian Navy Civilian Bharti I 741 जागांसाठी भारतीय नौदलात  भरती I Indian Navy Civilian Recruitment 2024 I Best Job opportunities 2024

Indian Navy Civilian Bharti

Indian Navy Civilian Bharti I 741 जागांसाठी भारतीय नौदलात  भरती I Indian Navy Civilian Recruitment 2024 I Best Job opportunities 2024

भारतीय नौदलात 741 जागांसाठी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे, 2 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि अर्ज करायचा आहे.

Indian Navy Civilian Bharti I 741 जागांसाठी भारतीय नौदलात  भरती I Indian Navy Civilian Recruitment 2024 I Best Job opportunities 2024

Indian Navy Civilian Bharti Vacancies I भारतीय नौदल  भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)01
2चार्जमन (फॅक्टरी)10
3चार्जमन (मेकॅनिक)18
4सायंटिफिक असिस्टंट04
5ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)02
6फायरमन444
7फायर इंजिन ड्राइव्हर58
8ट्रेड्समन मेट161
9पेस्ट कंट्रोल वर्कर18
10कुक09
11मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)16
एकूण 741

Indian Navy Civilian Bharti Education Qualification I भारतीय नौदल  भरती शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे B.Sc/डिप्लोमा इन केमिकल इंजिनीअरिंग असणे आवश्यक आहे.
चार्जमन (फॅक्टरी)या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे B.Sc किंवा EE/ECE/ME/CE मध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
चार्जमन (मेकॅनिक)या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे EE/ ME/ ECE/ PE + 2 वर्षांचा अनुभव डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
सायंटिफिक असिस्टंटया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार B.Sc असणे आवश्यक आहे. + 2 वर्षे अनुभव
ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराकडे 10 वी पास + 2 वर्ष सर्टिफिकेट किंवा संबंधित क्षेत्रात ITI असणे आवश्यक आहे.
फायरमनया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 12वी पास + बेसिक फायर फायटिंग कोर्स असणे आवश्यक आहे.
फायर इंजिन ड्राइव्हरया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 12वी पास + हेवी मोटार वाहन परवाना असणे आवश्यक आहे.
ट्रेड्समन मेटया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला संबंधित क्षेत्रात 10वी पास + ITI असणे आवश्यक आहे.
पेस्ट कंट्रोल वर्करया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कुकया पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 10वी पास + 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल) MTS (Ministerial)या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 10वी उत्तीर्ण / ITI असणे आवश्यक आहे.

Indian Navy Civilian Bharti Age Limit I भारतीय नौदल  भरती वयोमर्यादा :

2 ऑगस्ट 2024 रोजी, 

  1. चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप), चार्जमन (फॅक्टरी), ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन), ट्रेड्समन मेट,पेस्ट कंट्रोल वर्कर,कुक,मल्टी टास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल): 18 ते 25 वर्षे
  2. चार्जमन (मेकॅनिक) & सायंटिफिक असिस्टंट: 30 वर्षांपर्यंत
  3. फायरमन & फायर इंजिन ड्राइव्हर: 18 ते 27 वर्षे

Indian Navy Civilian Bharti Application fee I भारतीय नौदल  भरती फी :

General/OBC: ₹295/-    

SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 20 जुलै 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 ऑगस्ट 2024

Indian Navy Civilian Bharti Notification I भारतीय नौदल  भरती नोटिफिकेशन :

भारतीय नौदलात 741 जागांसाठी विविध पदांसाठी भरती निघालेली आहे, 2 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि अर्ज करायचा आहे.

Indian Navy Civilian Bharti Notification I भारतीय नौदल  भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

ndian Navy Civilian Bharti Online Apply I भारतीय नौदल  भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version