इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा February 22, 2022 by icoNIk Table of Contents Toggle इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागाजॉईन टेलिग्राम चॅनल- Job upateकाही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्रामशैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा. इंडियन बँक यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण २०२ जागा जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी ते ९ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.