Infosys Springboard internship | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप | Free Online Internships for College Students I Best job opportunities 2025

Infosys Springboard internship | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप | Free Online Internships for College Students

आजच्या ब्लॉग मध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप ( Infosys Springboard internship ) बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Infosys Springboard internship | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप | Free Online Internships for College Students

Infosys Springboard internship
Infosys Springboard internship

Infosys Springboard internship

  • इन्फोसिस त्यांच्या स्प्रिंगबोर्ड प्रोग्रामद्वामार्फत मोफत ऑनलाइन इंटर्नशिप देत आहे. 
  • रिअल वर्ल्ड अनुभव मिळविण्याची, प्रोजेक्टवर काम करण्याची आणि सर्टिफिकेटसह इन्फोसिस कोर्सेसमध्ये मोफत प्रवेश मिळविण्याची ही संधी आहे.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप ( Infosys Springboard internship ) म्हणजे काय? 

  • इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप प्रोग्राम हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना नवीन स्किल्स शिकायचे आहेत आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे.
  •  इन्फोसिसने हा प्रोग्राम देण्याची ही सहावी वेळ आहे.  विद्यार्थ्यांना रिअल जगात काम करण्याचा अनुभव कसा असतो हे कळण्यासाठी हे डिझाइन केले आहे.

तुम्हाला काय मिळेल:

* रिअल लाइफ जीवनातील प्रोजेक्ट अनुभव 

* फ्री इन्फोसिस कोर्सेसची उपलब्धता 

* सर्टिफिकेट 

 तुम्ही काय शिकाल? 

ही इंटर्नशिप कौशल्ये वाढविण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते. 

ह्या इंटर्नशिप मधून काय मिळेल : 

* सखोल टेक्निकल नॉलेज: तुमच्या निवडलेल्या क्षेत्राचे डिटेल्स जाणून घ्या. 

* प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग : प्रॅक्टिकल स्किल्स मिळविण्यासाठी रियल प्रोजेक्टवर काम करा. 

*एक्सपर्ट गायडन्स: इंडस्ट्री मधील लीडरशी संपर्क साधण्याची संधी 

*व्हर्च्युअल कनेक्शन: इंटर्नशिप ऑनलाइन आहे, म्हणून तुम्ही ते कुठूनही करू शकता.

 इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिपसाठी कोण अर्ज करू शकते?

 या इंटर्नशिपबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. जर तुम्ही रिक्वायरमेंट पूर्ण करत असाल तर तुम्ही अर्ज करू शकता.

Infosys Springboard internship साठी कोण पात्र आहेत :

  • बारावी पूर्ण केलेले आणि महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी. 
  • पदवीच्या कोणत्याही वर्षात शिकणारे विद्यार्थी. 
  • ज्यांनी पदवी पूर्ण केली आहे परंतु सध्या नोकरी करत नाहीत असे उमेदवार. 

लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे:

  • इंटर्नशिपसाठी तुमच्याकडे किमान आठ आठवडे असणे आवश्यक आहे. 
  • हा प्रोग्राम विद्यार्थ्यांसाठी आहे, काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी नाही. 
  • ज्यांनी आधीच ही इंटर्नशिप पूर्ण केली आहे ते पुन्हा अर्ज करू शकत नाहीत.

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिपसाठी अर्ज कसा करायचा :

 १. नॉमिनेशन फॉर्म भरा:  हा फॉर्म २ जून पर्यंत भरावा लागेल. फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती, कॉलेजची माहिती आणि कोणत्या क्षेत्रात इंटर्नशिप करायची आहे याची माहिती भरा.Artificial Intelligence, Angular Full Stack, Python, Java Tech Stack or Data Visualization असे एरिया आहेत.

२. मोफत कोर्सेस पूर्ण करा: अर्ज केल्यानंतर, तुम्हाला मोफत इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल. तुम्हाला हे कोर्स ३० जूनपर्यंत पूर्ण करावे लागतील.

 तुम्ही जितक्या लवकर कोर्स पूर्ण कराल तितकेच निवड होण्याची शक्यता जास्त असेल. 

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप निवड प्रक्रिया:

शक्य तितक्या लवकर कोर्स पूर्ण करा.

 इन्फोसिस निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवेल. तुम्ही इंटर्नशिप पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र मिळेल.

तुम्ही पूर्ण केलेल्या इन्फोसिस कोर्सेससाठी मोफत सर्टिफिकेट देखील मिळतील.

स्टेप बाय स्टेप अर्ज करणे:

 १. अर्ज लिंकवर जा. 

२. “लॉगिन” किंवा “Get started” वर क्लिक करा आणि अकाऊंट तयार करा. 

३. तुमचे डिटेल्स भरा.  

4. तुम्हाला ज्या क्षेत्रात इंटर्नशिप करायची आहे ते निवडा.

5. फॉर्म सबमिट करा.

Infosys Springboard internship | इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड इंटर्नशिप बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment