सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी पदांसाठी 4987 जागांची मेगाभरती भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत खुफिया विभागात (Intelligence Bureau) सुरक्षा सहाय्यक/कार्यकारी (Security Assistant/Executive) पदासाठी देशभरात 4987 पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून संपूर्ण माहिती खाली मराठीत दिली आहे.
🏢 Intelligence Bureau Bharti 2025 पदनिहाय रिक्त पदे (संपूर्ण भारतभर)
खालील 37 Subsidiary Intelligence Bureaux (SIBs) मध्ये विविध प्रादेशिक भाषांसाठी पदे उपलब्ध आहेत. काही उदाहरणे:
SIB
भाषा/बोल्या
एकूण पदे
दिल्ली
हिंदी, पंजाबी, उर्दू
1124
त्रिवेंद्रम
मल्याळम
334
चेन्नई
तमिळ
285
मुंबई
मराठी, कोकणी
266
बेंगळुरू
कन्नड, तुलू
204
नागपूर
मराठी, उर्दू, गोंडी
32
अहमदाबाद
गुजराती
307
जयपूर
हिंदी, मारवाडी
130
भोपाळ
हिंदी
87
नोट: उमेदवाराने अर्ज करताना दिलेल्या SIB क्षेत्रातील कोणतीतरी एक स्थानिक भाषा/बोली येणं आवश्यक आहे.
तुम्ही 10वी पास असाल, आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी नक्कीच गमावू नका. भारत सरकारच्या गुप्तचर विभागात (IB) नोकरी मिळवण्यासाठी आजच अर्ज करा!
Tech mahindra मध्ये 12वी पाससाठी डायरेक्ट पर्मनंट जॉब 630 जागांसाठी भरती जर तुम्हाला मुंबई आणि पुणे याठिकाणी जॉब करायचा असेल तर खाली संपूर्ण ब्लॉग दिला आहे . तो वाचून तुम्ही अप्लाय करू शकता अप्लाय लिंक ब्लॉग मध्ये दिली आहे . नक्की अप्लाय करा काही प्रश्न असेल तर आपल्या व्हाट्सअँप आणि इंस्टाग्राम वर msg करा .