Internship by Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन द्वारे इंटर्नशीप | सुवर्णसंधी….12,000 रुपयांपर्यंत स्टायपेंड | महाराष्ट्र सरकार मार्फत इंटर्नशिप | Maharashtra Government Internships I Best Government Internships 2024 –

Internship by Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन द्वारे इंटर्नशीप | सुवर्णसंधी…. | महाराष्ट्र सरकार मार्फत इंटर्नशिप | Best Government Internships 2024 –

     आपल्या वेबसाईटवर तसेच यूट्यूब चॅनल Iconik Marathi यावर विविध इंटर्नशिप बद्दल माहिती उपलब्ध आहे, त्याचा फायदा नक्कीच इच्छुक उमेदवार करून घेऊ शकतात. आज महाराष्ट्र सरकार मार्फत इंटर्नशिपची (Internship by Government of Maharashtra ) जी सुवर्णसंधी  उपलब्ध झाली आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत…

Internship by Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन द्वारे इंटर्नशीप | सुवर्णसंधी…. | महाराष्ट्र सरकार मार्फत इंटर्नशिप | Best Government Internships 2024 –
Advertisement

Internship by Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन द्वारे इंटर्नशीप –

  •     ही इंटर्नशिप विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे, विद्यार्थ्यांना औद्योगिक वातावरण हे वर्गामध्ये तितक्या प्रमाणामध्ये समजून घेता येत नाही परंतु या इंटरनेटमुळे  औद्योगिक वातावरण विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळेल. 
  • इंटर्नला व्यावसायिक करिअर घडवण्यासाठी ऍनॅलिटीकल आणि व्यवस्थापकीय कौशल्य शिकायला मिळतील तसेच अनुभवायला सुद्धा मिळेल.
  •  या इंटर्नशिपद्वारे, विद्यार्थ्यांना टीम वर्कचा अनुभव मिळतो, ज्यामुळे व्यावसायिक कौशल्ये जसे संवाद कौशल्य, कार्य नैतिकता यांसारखे कौशल्य वाढतात, ज्याचा फायदा इंटर्नला आजीवन शिक्षण आणि व्यावसायिक विकासावर कायमस्वरूपी होतो.
  • या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना तसेच इतर इच्छुक उमेदवारांना भविष्यामधील नोकरी किंवा रिसर्च संधी किंवा बिजनेस अशा विविध गोष्टींमध्ये फायदा मिळेल.
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ( NEP 2024 ) यानुसार इंटर्नशिप शैक्षणिक अभ्यासक्रमांचा एक अविभाज्य भाग आहे त्यामुळे इन्स्टिट्यूट मार्फत जी पदवी प्रदान केली जाते त्यासाठी इंटर्नशिपची समाधानकारक पूर्तता ही आवश्यक आहे. 
  • वेगवेगळी इंटर्नशिप वेगवेगळ्या कालावधीसाठी असू शकते.

विद्यार्थी पुढील प्रकारची इंटर्नशिप घेऊ शकतात:

संस्थांसोबत इंटर्नशिप, औद्योगिक आणि सरकारी दोन्ही – ज्या ठिकाणी कामामध्ये प्रोजेक्ट वर्क  असते, अशा ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोन शिकणे तसेच तेथील दैनंदिन कामांमध्ये सहभाग घेणे.

एनजीओ, एमएसएमई आणि इतर ग्रामीण इंटर्नशिपसह इंटर्नशिप– या इंटर्नशिप सामाजिक, पर्यावरणीय किंवा विकासात्मक प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित करतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना समुदायाभिमुख असे प्रकल्प, तळागाळातील मोहिमा आणि ग्रामीण क्रियाकलापांमध्ये योगदान देता येऊ शकते.

–  इनोवेशन आणि उद्योजकता उपक्रम– स्टार्टअप्स, इनक्यूबेटर किंवा इनोव्हेशन लॅबमध्ये काम करणे, कल्पना, प्रोटोटाइपिंग, व्यवसाय नियोजन आणि उत्पादन विकासाच्या प्रक्रियेस एक्सपोजर प्रदान करणे.

– इंटर/इंट्रा-संस्थात्मक ऍक्टिव्हिटीज आणि प्रोजेक्ट, वर्कशॉप्स किंवा संयुक्त संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, आंतरविषय शिक्षण आणि ज्ञानाची देवाणघेवाण करणे.

शैक्षणिक/उद्योग संशोधन प्रकल्प– त्यांच्या शैक्षणिक प्रमुखांशी अ लाईन संशोधन प्रकल्पांमध्ये भाग घेणे, शैक्षणिक प्रगतीमध्ये योगदान देणे. यामध्ये ॲडव्हान्सड कोर्सेसचे क्रेडिट वगळले आहे.

Internship by Government of Maharashtra list | महाराष्ट्र शासन द्वारे असणाऱ्या इंटर्नशीपची लिस्ट

पुढे महाराष्ट्र शासन मार्फत असणाऱ्या इंटर्नशिप ची लिस्ट दिलेली आहे त्यापैकी काही इंटर्नशिप पेड असणार आहेत तर काही इंटर्नशिप अनपेड असणार आहेत परंतु अनपेड असल्या तरी त्या इंटर्नशिपमुळे मिळणारे ज्ञान आणि कामाचा अनुभव याचा फायदा नक्कीच करिअर घडवण्यामध्ये होईल.

प्रत्येक इंटर्नशिपच्या खाली त्या इंटर्नशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली आहे परंतु या तारखे मध्ये बदल केला जाऊ शकतो ,त्यामुळे ब्लॉगच्या शेवटी जी अधिकृत लिंक दिलेली असेल त्यावरून तुम्ही प्रत्येक इंटर्नशिपसाठी अप्लाय करण्याची शेवटची तारीख चेक करू शकता.

१. WEB DEVELOPMENT

कंपनीचे नाव : ivoz private limited

नोकरीचा प्रकार : व्हर्च्युअल इंटर्नशिप 

ठिकाण : पॅन इंडिया, 

कालावधी : 3 महिने 

स्टायपेंड:  अनपेड 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08-ऑक्टोबर-2024

२. कॅम्पस अँबेसिडर 

कंपनीचे नाव : UnizzTech 

नोकरीचा प्रकार : व्हर्च्युअल इंटर्नशिप 

ठिकाण : पॅन इंडिया

 कालावधी : 2 महिने 

स्टायपेंड: अनपेड  

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30-ऑक्टो-2024

३. एम्बेडेड सिस्टम इंजिनियर

कंपनीचेनाव :  व्रॉस एम्बेडेड सोल्यूशन्स 

नोकरीचा प्रकार : पूर्ण वेळ 

ठिकाण :  पुणे

कालावधी : 6 महिने 

स्टायपेंड:  12000 रुपये/महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30-नोव्हेंबर-2024

४. MERN स्टॅक डेव्हलपर 

कंपनीचे नाव : वाइडसॉफटेक प्रा. लि.

नोकरीचा प्रकार :  पूर्ण वेळ 

ठिकाण :  नागपूर

कालावधी : 11 महिने 

स्टायपेंड : 6000 रुपये/महिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १-डिसेंबर-२०२४

५. सेल्सफोर्स असोसिएट सर्टिफिकेशन कोर्स 

कंपनीचे नाव : फोर्सर्क कन्सल्टिंग 

नोकरीचा प्रकार : पूर्ण वेळ

ठिकाण : भारत

कालावधी : 8 आठवडे 

स्टायपेंड : 5000 रुपये/महिना 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31-डिसेंबर-2024

   अशा 40 पेक्षा जास्त इंटर्नशिप पुढे दिलेल्या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत त्यापैकी तुम्हाला ज्या इंटर्नशिप साठी अप्लाय करायचे आहे त्यासाठी करू शकता. 

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

इंटर्नशिप साठी अर्ज कसा करावा ?

– महाराष्ट्र शासनामार्फत ऑफर करण्यात आलेल्या इंटर्नशिप साठी अर्ज करण्याकरता वरील अधिकृत लींक वर क्लिक करायचे आहे. 

– त्यानंतर ज्या इंटर्नशिप साठी अप्लाय करायचे आहे त्या इंटर्नशिपच्या तिथे view details असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर त्या इंटर्नशिपचे सर्व डिटेल्स जसे की त्या इंटर्नशिपसाठी किती जागा आहेत, पात्रता काय आहेत, कालावधी किती यासारखी माहिती मिळेल. 

– तिथे Apply Now या पर्यायावर क्लिक करून इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकता.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version