IOB Apprentice Bharti I 550 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती I इंडियन ओव्हरसीज बँक भरती I Best job Opportunities 2024
इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 550 जागांसाठी अप्रेंटिस पदासाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती …
IOB Apprentice Bharti I 550 जागांसाठी इंडियन ओव्हरसीज बँकेत भरती I इंडियन ओव्हरसीज बँक भरती I Best job Opportunities 2024
Table of Contents
IOB Apprentice Bharti I इंडियन ओव्हरसीज बँक भरती
IOB Apprentice Bharti Vacancy I इंडियन ओव्हरसीज बँक भरती रिक्त जागा :
एकूण रिक्त जागा : 550
पदाचे नाव : अप्रेंटिस
IOB Apprentice Recruitment Important Dates I इंडियन ओव्हरसीज बँक भरती महत्वाच्या तारखा :
नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख : 28 ऑगस्ट 2024.
ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 28 ऑगस्ट 2024.
अर्ज करण्याची अंतिम मुदत: सप्टेंबर 10, 2024.
फी भरण्याची अंतिम मुदत: 15 सप्टेंबर 2024.
प्रवेशपत्र जाहीर होण्याची तारीख: सप्टेंबर 2024.
ऑनलाइन परीक्षेची तारीख ( अंदाजे ): 22 सप्टेंबर 2024.
IOB Apprentice Recruitment Educational Qualification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी (पदवी).
भारत सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणतीही समकक्ष पात्रता.
पात्रतेचा निकाल 01.04.2020 आणि 01.08.2024 दरम्यान लागलेला असावा.
उमेदवाराने मार्कशीट आणि विद्यापीठ/महाविद्यालयाकडून जारी केलेले पदवी प्रमाणपत्र बँकेला जेव्हा आवश्यक असेल तेव्हा देण्यात यावे.
IOB Apprentice Recruitment Age limit I इंडियन ओव्हरसीज बँक भरती वयोमर्यादा :
सामान्य श्रेणी आणि EWS उमेदवारांसाठी, कट ऑफ तारखेनुसार म्हणजेच ०१.०८.२०२४ ,किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे.01.08.1996 आणि 01.08.2004 दरम्यान उमेदवाराची जन्मतारीख असावी.
तर , SC/ST/OBC/PwBD साठी भारत सरकारच्या गाइड लाइन्स नुसार कमाल वयात सूट असेल.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे उमेदवार : 5 वर्षे
इतर मागासवर्गीय (नॉन क्रीमी लेयर) उमेदवार : 3 वर्षे
PwBD : 10 वर्षे
1984 च्या दंगलीत बाधित झालेल्या व्यक्तींना : 5 वर्षे
विधवा, घटस्फोटित महिला आणि कायदेशीररित्या त्यांच्या पतींकडून विभक्त झालेल्या महिला
ज्यांनी पुनर्विवाह केला नाही : 35 वर्षांपर्यंत
जनरल/EWS साठी , 38 वर्षे OBC आणि SC/ST साठी 40 वर्षे
IOB Apprentice Recruitment Application Fee I इंडियन ओव्हरसीज बँक भरती अर्ज फी:
सामान्य/OBC/EWS: अर्ज फी ₹800 आहे, तसेच अतिरिक्त 18% GST, एकूण ₹944 .
महिला/SC/ST: या वर्गवारीतील उमेदवारांसाठी, अर्ज फी ₹600 आहे, तसेच 18% GST, एकूण ₹708.
PwBD (बेंचमार्क अपंग असलेल्या व्यक्ती): PwBD उमेदवारांसाठी फी ₹400, तसेच 18% GST, एकूण ₹472 आहे.
IOB Apprentice Bharti Stipend I इंडियन ओव्हरसीज बँक भरती स्टायपेंड :
- मेट्रो शाखा (Metro Branches) : ₹15,000 प्रति महिना.
- शहरी शाखा (Urban Branches) : ₹12,000 प्रति महिना.
- अर्ध-शहरी/ग्रामीण शाखा (Semi-Urban/Rural Branches): ₹10,000 प्रति महिना.
IOB Apprentice Recruitment Selection Process I इंडियन ओव्हरसीज बँक भरती निवड प्रक्रिया:
- ऑनलाइन परीक्षा
- स्थानिक भाषेची चाचणी
IOB Apprentice Bharti Notification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती नोटिफिकेशन :
इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये 550 जागांसाठी अप्रेंटिस पदासाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 15 सप्टेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
IOB Apprentice Bharti Notification I इंडियन ओव्हरसीज बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
IOB Apprentice Bharti Application I इंडियन ओव्हरसीज बँक भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |