इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या कंपनीत विविध पदांच्या एकूण १३७ जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Advertisement

 

 

विविध पदांच्या एकूण १३७ जागा

 

अभियांत्रिकी सहाय्यक आणि तांत्रिक परिचर पदाच्या जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

 

अप्लाय करण्यासाठी येथे क्लिक करा .

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

 

अधिकृत वेबसाइट : https://iocl.com/

 

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version