Jio work from home | जिओ वर्क फ्रॉम होम Earn up to ₹10,000/month | मोबाईल वरून करू शकता, मराठी भाषेत | best job opportunities 2025
आजच्या ब्लॉगमध्ये आपण जिओमार्फत जी वर्क फ्रॉम होम जॉब करण्याची संधी उपलब्ध आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Jio work from home | जिओ वर्क फ्रॉम होम Earn up to ₹10,000/month | मोबाईल वरून करू शकता, मराठी भाषेत | best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
Jio customer associate program | जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्रॅम Jio work from home –
- जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्रॅम महिलांना फ्लेक्झिबल वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी देऊन सक्षम करते.
- स्मार्टफोनच्या मदतीने, शांत जागेमध्ये आणि शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा प्रवास सुरू करू शकता.
- जिओ आवश्यक ती ट्रेनिंग आणि आवश्यक टूल्स तुम्हाला उपलब्ध करून देतात ज्याची मदत कस्टमर सोबत कनेक्ट करण्यासाठी होते.
- हजारो जिओ कस्टमर असोसिएट 15000 पेक्षा जास्त महिना चार ते सहा तास दररोज घरून काम करून कमावत आहेत.
- विद्यार्थी, सेल्फ एम्पलोयी, होम मेकर्स, फिल्ड स्टाफ तसेच हे काम करू इच्छिणारे उमेदवार इनिशिएटिव घेऊन जिओ कस्टमर असोसिएट बनू शकता.
जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्रॅम साठी कोण अप्लाय करू शकते :
- महिला फ्रीलान्सर्स ज्यांच्याकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल आहे.
- कस्टमरकडून डेमोग्राफिक्स समजून घेऊन त्यांच्याशी स्थानिक भाषेमध्ये बोलता येणे आवश्यक आहे.
- जिओ पूर्ण ट्रेनिंग आणि सपोर्ट प्रोव्हाइड करेल.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
How to join jio customer associate program | जिओ कस्टमर असोसिएट प्रोग्रॅम जॉईन करण्यासाठी स्टेप्स Jio work from home :
स्टेप १ : रजिस्ट्रेशन करा.
तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि पिन कोड टाकून जिओ कस्टमर असोसिएट म्हणून रजिस्टर करा.
स्टेप २ : ऑनलाइन टेस्ट द्या.
सोपी ऑनलाईन असेसमेंट टेस्ट द्या आणि पुढील स्टेप पूर्ण करा.
स्टेप ३ : डॉक्युमेंट वेरिफिकेशन
नजीकच्या जीओ ऑफिस मध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफाइड करा.
स्टेप ४ : इन डेप्थ लर्निंग
ट्रेनिंग सेशन तसेच इतर लर्निंग मटेरियलचा उपयोग करून चांगल्या पद्धतीने ज्ञान मिळवा.
स्टेप ५ : गेट सेट, अर्न
लीड्सला कॉलिंग सुरू करा, संभाषण वाढवा आणि तुमची अर्निंग बूस्ट करा.
जिओ कस्टमर असोसिएट म्हणून काम करण्याचे फायदे :
- फ्लेक्झिबल वर्किंग अवर्स
- दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत कमावण्याची संधी
- 7700+ शहरांमध्ये उपलब्ध
- हजारोंमध्ये वुमन असोसिएट
- तुम्ही तुमचे स्वतःचे बॉस असाल.
या प्रोग्रॅम मधून तुम्ही किती अर्न करू शकता?
तुमची कमाई तुम्ही करत असलेल्या कॉलची संख्या आणि तुम्ही मिळवलेले % कन्वर्जन यांचा फॅक्टर आहे. त्यांच्याकडे अनेक प्रोग्रॅम्स आहेत, दोन्ही – ठराविक कालावधीसाठी लीड्स आणि लीड्सचे डेली एलोकेशन. सामान्यत: दररोज 4-6 तास काम करणारे JCA एका महिन्यात ₹15,000 पेक्षा जास्त कमवू शकतात.
Jio customer associate | जिओ कस्टमर असोसिएट याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |