कीप इंडिया स्माइलिंग फाऊंडेशनल स्कॉलरशिप अँड मेंटॉरशिप प्रोग्राम फॉर स्पोर्ट्सपर्सन अँड इंडिव्हिज्युअल्स

विस्तृत माहिती:कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लि., तरुण विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक/करिअरच्या आकांक्षांचा पाठपुरावा करण्याची संधी, त्यांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रदान करून देत आहे. या स्कॉलरशिप कार्यक्रमाचे उद्दिष्ट, अशा व्यक्तींना मूलभूत समर्थन प्रदान करणे आहे, जे पात्र आणि गुणवान आहेत परंतु त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांच्याकडे संसाधनांची कमतरता असू शकते.
पात्रता/ निकष:इतरांना मदत करणार्‍या व्यक्तींसाठी, अर्जदार पदवीधर असले पाहिजेत आणि वंचित मुलांच्या गटाला शिकवणे किंवा त्यांना क्रीडा प्रशिक्षण देणे यासारख्या उपक्रमांमध्ये ते सहभागी असणे आवश्यक आहेत.
खेळाडूंसाठी, अर्जदारांनी गेल्या 2/3 वर्षांत राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्य/देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. त्यांना राष्ट्रीय रँकिंगमध्ये 500 च्या आत/राज्य क्रमवारीत 100 च्या आत स्थान मिळाले पाहिजे. त्यांचे वय 9 ते 20 वर्षांच्या दरम्यान असावे. सर्व अर्जदारांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
पुरस्कार आणि पारितोषिके:निवडलेले स्कॉलर्स, 3 वर्षांपर्यंत प्रति वर्ष 75,000 रुपयांचा स्कॉलरशिप  पुरस्कार प्राप्त करू शकतात
शेवटची तारीख:31-03-2023
अर्ज कसा करावा:ऑनलाईन अर्ज करा.
आवेदन करण्यासाठी लिंक:येथे क्लिच्क करा
अधिकृत वेबसाईट :येथे क्लिच्क करा

अश्याच नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment