महाराष्ट्र सरकार सोबत कमवा 🎯लगेच करा अर्ज | Krushi Karj Mitra Yojna | latest jobs in Maharashtra 2021
Advertisement
Advertisement
शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध होणार, सरकारची ‘कृषी कर्ज मित्र’ योजना । पैसे कमवायची चांगली संधी
कृषि कर्ज मित्र नोंदणी–
कृषी कर्ज मित्र म्हणून सेवा देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
नोंदणी झालेल्या इच्छुक व्यक्तींची यादी तयार करून त्यास कृषी समितीची मान्यता घेण्यात येईल.
जिल्हा परिषदेकडील कृषी समिती अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
कृषी कर्ज मित्राने ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्जाची आवश्यकता आहे त्यांची भेट घेऊन कर्ज प्रकरणाच्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती त्यांना द्यावी. कृषी कर्ज मित्र कृषी कर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे गोळा करून, शेतकऱ्यांच्या संमतीने कर्ज प्रकरण तयार करून, मंजुरीसाठी ते बँकेमध्ये सादर करतील. कृषिकर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्या मधील मध्यस्थांच्या भूमिकेत ऐवजी सहाय्यक व सल्लागाराची भूमिका पार पाडेल

yojna PDF
या योजनेचा कालावधी सदर योजनेचा कालावधी हा सन 2021 22 आर्थिक वर्ष राहील.
अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.
watch full video-
Advertisement