Krushi Utpanna Bazar Samiti Amalner Bharti 2025 कृषी उत्पन्न बाजार समिती अिळनेर भरती 2025 – ऑनलाईन अर्ज करा
कृषी उत्पन्न बाजार समिती, अिळनेर (ता. अिळनेर, जि. जळगाव) येथे विविध पदांसाठी सरळसेवा भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज
मागविण्यात येत आहेत.
Krushi Utpanna Bazar Samiti Amalner Bharti 2025 पदांची माहिती
पदाचे नाव
एकूण पदे
शैक्षणिक पात्रता
वेतनश्रेणी
उपसचिव
01
कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT (कृषी पदवीधारकांना प्राधान्य)
S-10 (₹35,400 – ₹1,32,000)
निरीक्षक
01
कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
S-8 (₹25,500 – ₹81,100)
सुपरवायझर
01
कोणत्याही शाखेतील पदवी व MS-CIT
S-8 (₹25,500 – ₹81,100)
कनिष्ठ लिपिक
03
पदवी, MS-CIT, टंकलेखन – मराठी 30 श./मि., इंग्रजी 40 श./मि.
S-6 (₹19,900 – ₹63,200)
शिपाई
08
S.S.C. (10वी उत्तीर्ण)
S-1 (₹15,000 – ₹47,600)
पहारेकरी
03
S.S.C. (10वी उत्तीर्ण)
S-1 (₹15,000 – ₹47,600)
माळी
01
S.S.C. (10वी उत्तीर्ण)
S-1 (₹15,000 – ₹47,600)
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
01
स्थापत्य अभियांत्रिकीतील पदविका/पदवी
S-8 (₹25,500 – ₹81,100)
एकूण रिक्त पदे – 19
वयोमर्यादा
सामान्य प्रवर्गासाठी : किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
मागास प्रवर्गासाठी : कमाल 43 वर्षे (दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी वयाची गणना केली जाईल.)
Krushi Utpanna Bazar Samiti Amalner Bharti 2025 परीक्षा पद्धती
अर्ज सबमिट केल्यानंतर त्याचा प्रिंटआउट काढून स्वतःजवळ जतन करून ठेवावा.
प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क भरणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना
सर्व पदांसाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
निवड प्रक्रियेसाठी उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अर्ज करताना मोबाईल नंबर व ईमेल आयडी सक्रिय असणे आवश्यक आहे.
सुरुवातीचे ३ वर्षे उमेदवारांना निश्चित वेतनावर सेवा करावी लागेल.
भरती प्रक्रियेत बदल करण्याचा अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती, अिळनेर यांच्याकडे राहील.
निष्कर्ष
कृषी उत्पन्न बाजार समिती अिळनेर भरती 2025 ही ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी एक उत्तम संधी आहे. पात्रता असलेले सर्व इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा.
PM Vidyalakshmi Yojana I पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना I PM Vidyalakshmi Scheme I Best Government Schemes 2025 खाली संपूर्ण ब्लॉग मराठी मध्ये दिलेले आहे