Maharashtra Lockdown E-pass | E Pass कसा काढायचा?

Maharashtra Lockdown E-pass | । Travel Pass covid19.mhpolice.in | असा काढा E Pass महाराष्ट्र |
E Pass कसा काढायचा? E-Pass Maharashtra २०२१ । E pass Maharashtra Apply Online

Police pass maharashtra
how to apply for e pass maharashta in Marathi

Maharashtra Lockdown E-pass पास संदर्भातील महत्वपूर्ण माहिती

1. अत्यावश्यक सेवा प्रदात्यांना आंतरराज्य प्रवासासाठी प्रवासी पासची आवश्यकता नाही
2. पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ संबंधित जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय आणि शहरांमध्ये विभागीय उपायुक्त कार्यालय यांच्याकडे आहे
3. या प्लॅटफॉर्मवरुन सर्व व्यक्ती पाससाठी अर्ज करू शकतात
4. सर्व महिती योग्य भरा आणि सबमिटवर क्लिक करा व एकदा तपासून बघा.
5. अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्रे एका फाइलमध्ये एकत्र करा
6. अर्ज सबमिट केल्यानंतर, लगेच आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. तो टाकून आपल्या फॉर्म ची स्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा.
7. विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही तुमची आयडी वापरुन ई-पास डाउनलोड करू शकता.
8. ई-पासमध्ये आपली महिती , वाहन क्रमांक, वैधता आणि एक क्यूआर कोड असेल.
9. प्रवास करताना आपल्याकडे एक Soft / हार्ड कॉपी ठेवा आणि पोलिसांना विचारले असता ते दर्शवा.
10. वैध तारखेनंतर अधिकृतताशिवाय कॉपी करणे, दुरुपयोग करणे दंडनीय गुन्हा आहे म्हणून त्याचा वापर करू नये.
11. फोटोचा आकार 200 केबी पेक्षा जास्त नसावा आणि संबंधित दस्तऐवजाचा आकार 1 एमबीपेक्षा जास्त नसावा.
12. अर्ज फक्त इंग्रजीमध्येच भरावा..

इथे वाचा- Mera Ration app

Maharashtra E Pass कसा काढायचा ??

Travel Pass covid19.mhpolice.in

PASS काढण्यासाठी maharashra e pass  दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
https://covid19.mhpolice.in/registration

covid 19 e pass
maharashta E pass website 2021

1] ज्यानंतर इथं ‘apply for pass here’ या पर्यायावर क्लिक करावं.

2] पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडावा.

3] आवश्यक कागदपत्र इथं जोडावीत.

4] प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.

5] कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन तो अपलोड करावा.

6]अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. थोडक्यात या माध्यमातून तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.

7] पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तोच टोकन आयडी वापरुन ई- पास डाऊनलोड करु शकता.

8] या ई पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.

9] प्रवास करतेवेळी पासची मुळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.

Mharashtra E PASS डाऊनलोड कशी करावी ??

ते खाली दिलेले आहे व त्याची लिंक खालील प्रमाणे.

https://covid19.mhpolice.in/status

1. आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी खाली लिंक देलिली आहे.
2. आपल्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपणांस प्राप्त झालेला आयडी प्रविष्ट करण्याची आवश्यकता असेल.
3. आपला अर्ज मंजूर झाल्यावर आपण या पेज वरून आपला अत्यावश्यक सेवा वाहन ई-पास सहज डाऊनोड करू शकतात..

मेडिकल सर्टिफिकेट साठी क्लिक करा- फॉर्म

अश्याच महत्वाच्या माहितीसाठी आपला ग्रुप जॉईन करा-
ग्रुप- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा

E Pass कसा काढायचा या साठी हा व्हिडिओ पहा-

latest private jobs updates in Marath

-धन्यवाद – गुड लक –

 

Leave a Comment