Mera Ration app | Maharashtra reshan card | Mera ration app download link | Mera ration app download apk
ration card | one nation one ration card | रेशन कार्ड ला आधार कार्ड लिंक | mera ration card app information
नमसकार मित्रांनो जय महाराष्ट्र !
मित्रांनो भारत सरकारने नुकतेच एक देश एक रेशन कार्ड ( ek desh ek ration card marathi ) या अंतर्गत नवीन आणि महत्वपूर्ण अँप लॉन्च केलं आहे. Mera Ration app-रेशन कार्ड ऍप मोबाईल मध्ये सगळी माहिती. हे ऍप संपूर्ण भारतासाठी आहे. या MERA RATION app सर्वांना खुप फायदेशीर ठरणार आहे. सुरवातीलाच यात भरपूर सुविधा देण्यात आल्या आहे.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना
Mera Ration APP Marathi या ऍप चे अनेक फायदे आहे.
तुम्हला घरबसल्या तुमच्या मोबाईल मध्ये सगळी माहिती दिसणार
- किती धान्य मिळतं
- रेशन कार्ड मध्ये कोणाकोणाचे नाव आहे.
- कोना कोणाचं आधार कार्ड रेशनकार्ड ला लिंक आहे
- जवळच्या दुकानाचे नाव पत्ता व अंतर सर्वच
- तसेच तुम्ही दुकानदारची तक्रार करू शकता.
- मागच्या ६ महिन्यात किती धान्य घेतले
हे मेरा रेशन अँप कसं वापरायचं या साठी खालील व्हिडिओ पहा
भारत सरकारच ऑफिसिअल mera ration mobile app download
करण्यासाठी लिंक = link
2}नवीन रेशनिंग नियम जे माहित पाहिजे | Ration Card Maharashtra in Marathi
अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi job news माहीतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.
latest private jobs updates in Marath
-धन्यवाद – गुड लक –