Maharashtra Rojgar Melava 2021
महाराष्ट्र राज्य मेळावा [Maharashtra Rojgar Melava] मार्फत विविध (खाजगी नियोक्ता) पदांच्या ३००००+ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक १२ डिसेंबर २०२१ पासून ते १७ डिसेंबर २०२१ रोजी पर्यंत असेल. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Maharashtra Job Fair Details:
एकूण : ३००००+ जागा
पदांचे नाव : सेल्स मार्केटिंग, सेल्सट्रेनी, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, डाटा एन्ट्री ऑपरेटर ITI फिटर & इतर पदे.
शैक्षणिक पात्रता: १० वी परीक्षाउत्तीर्ण/ १२ वी परीक्षा उत्तीर्ण / आयटीआय /पदवीधर/ डी.एड./ डी.टी.एड/ इंजिनिरिंग डिप्लोमा.
मेळाव्याचा दिनांक : १२ ते १७ डिसेंबर २०२१ रोजी
मेळाव्याचे ठिकाण: ऑनलाईन
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
विभाग: मुंबई, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, & पुणे
जिल्हा: नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी (Online Registration Link) : येथे क्लिक करा
Official Site: www.rojgar.mahaswayam.gov.in
महाराष्ट्र राज्य मेळावा [Maharashtra Rojgar Melava] येथे खाजगी नियोक्ता पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मेळाव्याचा दिनांक खालील प्रमाणे दिली आहेत. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
Maharashtra Job Fair Details:
पदांचे नाव : खाजगी नियोक्ता (Private Employer)
विभाग | जिल्हा | मेळाव्याचा दिनांक | अर्ज करण्यासाठी खालील लिंक्स |
अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे & औरंगाबाद | नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, मुंबई उपनगरी, मुंबई शहर, रायगड , पुणे, अहमदनगर, बिड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, & पालघर | १२ ते १७ डिसेंबर २०२१ | येथे क्लिक करा |
मुंबई | सिंधुदुर्ग | १५ ते १७ डिसेंबर २०२१ | येथे क्लिक करा |
मुंबई | सिंधुदुर्ग | २३ ते २५ फेब्रुवारी २०२१ | येथे क्लिक करा |
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठी (Online Registration Link) : येथे क्लिक करा
Official Site: www.rojgar.mahaswayam.gov.in