महापारेषण 598 पदांची मोठी भरती🎯 MAHATRANSCO Recruitment 2023 | Mahatransco Bharti 2023

  • पदाचे नाव –  कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायकअभियंता, उपकार्यकारी अभियंता
  • एकूण जागा – 598 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे
  • वयोमर्यादा –
    • खुला प्रवर्ग  – ३८ वर्षे
    • राखीव प्रवर्ग  – ४० वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला उमेदवार – रु.७००/-
    • इतर उमेदवार – रु.३५०/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  24 ऑक्टोबर 2023

MahaTransco Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
कार्यकारी अभियंता26 पदे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता137 पदे
सहायकअभियंता396 पदे
उपकार्यकारी अभियंता39 पदे

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For MahaTransco Recruitment 2023 )

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी अभियंताBachelor’s Degree in Electrical Engineering / Technology
अतिरिक्त कार्यकारी अभियंताBachelor’s Degree in Electrical Engineering/ Technology
सहायकअभियंताBachelor’s Degree in Electrical Engineering/ TechnologyORBachelor’s Degree in Engineering in Electronics & Telecommunication
ORBachelor’s of Technology in Electronics & Telecommunication.
उपकार्यकारी अभियंताBachelor’s Degree in Electrical Engineering / Technology

पगार किती असेल . (Salary Details For MahaTransco Job 2023 )

पदाचे नावपगार
कार्यकारी अभियंताRs. 81695-3145- 97420-3570-175960.
अतिरिक्त कार्यकारी अभियंताRs. 68780-2730-82430- 2900-154930.
सहायकअभियंताRs. 49210-2165- 60035-2280-119315.
उपकार्यकारी अभियंताRs. 61830-2515- 74405-2730-139925.

अप्लाय कस करायचं (How to Apply For MahaTransco  Recruitment 2023)

  1. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे.
  2. कार्यकारी संचालक (प्रकल्प), मुख्य अभियंता (पारेषण), अधीक्षक अभियंता (पारेषण), महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. तसेच, इतर पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2023 आहे.
  5. सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
  6. उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.

जॉईन करा आपलं व्हाट्स अप चॅनेल- लिंक

MAHATRANSCO Recruitment PDF- Link

Join Telegram channelClick Here
Join Group1Click here
Watch full video –



Advertisement

Leave a Comment