Mahatransco Recruitment 2025 I महाट्रान्सको एलडीसी भरती २०२५ I Mahatransco LDC Recruitment 2025 I 260 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025
260 जागांसाठी महाट्रान्सको एलडीसी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Mahatransco Recruitment 2025 I महाट्रान्सको एलडीसी भरती २०२५ I Mahatransco LDC Recruitment 2025 I 260 जागांसाठी भरती I Best job opportunities 2025
Table of Contents
Mahatransco Bharti 2025 vacancy I महाट्रान्सको एलडीसी भरती रिक्त जागा
पदाचे नाव : निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा ) Lower Division Clerk
कॅटेगरी
रिक्त जागा
Open
58
SC
34
ST
29
VJ-A
22
NT-B
11
NT-C
6
NT-D
3
SBC
1
OBC
45
EWS
22
SEBC
29
एकूण जागा
260
Mahatransco Bharti 2025 Salary I महाट्रान्सको एलडीसी भरती वेतन श्रेणी
रुपये 34555-845-38780-1140-50180-1265-86865
मूळ वेतनाच्या व्यतिरिक्त महागाई भत्ता ,घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू राहतील.
Mahatransco Bharti 2025 Educational Qualification I महाट्रान्सको एलडीसी भरती शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी (बी.कॉम).
एमएससीआयटी प्रमाणपत्र
Mahatransco Bharti 2025 Age limit I महाट्रान्सको एलडीसी भरती वयोमर्यादा
3 एप्रिल 2025 रोजी ,
किमान वय: १८ वर्षे कमाल वय: ३८ वर्षे
प्रवर्ग
शिथिल
मागासवर्गीय ,सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक
Mahatransco Recruitment 2025 Notification I महाट्रान्सको एलडीसी भरती नोटिफिकेशन
260 जागांसाठी महाट्रान्सको एलडीसी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Mahatransco Recruitment 2025 Notification I महाट्रान्सको एलडीसी भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा .
Mahatransco Recruitment 2025 Online Application I महाट्रान्सको एलडीसी भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.