Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
187 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 मे 2025या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. जाणून घेऊयात अधिक माहिती . .
Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
Mahavitaran Apprentice Recruitment 2025 Vacancies I महावितरण अप्रेंटिस भरती रिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
कोपा
33
2
माहिती तंत्रज्ञान
05
3
वायरमन (तारतंत्री)
44
4
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
105
एकूण
187
Mahavitaran Apprentice Recruitment 2025 Educational qualification I महावितरण अप्रेंटिस भरती शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र राज्य शालांत परीक्षा उत्तीर्ण
राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परीषद (NCVT)नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्थेतून आयटीआय कोपा/माहिती तंत्रज्ञान /इलेक्ट्रिशियन/वायरमन या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण
शैक्षणिक कागदपत्रे :
१. SSC व आयटीआय गुणपत्रिकेची मूळ प्रत
विद्यावेतन : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.
Mahavitaran Apprentice Recruitment 2025 Age limit I महावितरण अप्रेंटिस भरती वयोमर्यादा
31 मार्च 2025 रोजी, 18 ते 32 वर्षे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५ वर्षे शिथिल राहील.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Selection criteria I महावितरण अप्रेंटिस भरती निवड प्रक्रिया
निवड SSC व आयटीआय टक्केवारीनुसार ,अटी व शर्ती नुसार करण्यात येईल.
पद संख्या कमी अधिक करण्याचा अधिकार व्यवस्थापनाकडे असेल.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Application I महावितरण अप्रेंटिस भरती अर्ज
https://www.apprenticeshipindia.gov.in/ या वेबसाइट वरुन नोंदणी केल्याची प्रत आणि संबंधित शैक्षणिक पात्रता असल्याची छायांकित प्रत ५ मे २०२५ पासून १३ मे २०२५ पर्यंत जमा करावे.
Mahavitaran Apprentice Bharti 2025 Notification I महावितरण अप्रेंटिस भरती नोटिफिकेशन
187 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 11 मे 2025या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत