Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I best job opportunities 2025
132 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I best job opportunities 2025
Table of Contents
Mahavitaran Apprentice Bharti Vacancy 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती रिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
वायरमन (तारतंत्री)
66
2
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री)
66
एकूण
132
Mahavitaran Apprentice Recruitment Important dates 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती महत्वाच्या तारखा
अर्ज करणे सुरू होण्याची तारीख : 20 मे 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 2 जून 2025
Mahavitaran Apprentice Recruitment Educational qualification I महावितरण अप्रेंटिस भरती शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण,आयटीआय-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)
नोकरीचे ठिकाण : लातूर
* सदर भरती ही लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी आहे.
*फी नाही.
Mahavitaran Apprentice Recruitment Documents I महावितरण अप्रेंटिस भरती कागदपत्रे
आयटीआय गुणपत्रक आणि सनद
एसएससी सनद
जातीचा दाखला
आधार कार्ड
रहिवासी दाखला
इतर आवश्यक कागदपत्रे
*महावितरण मंडळ कार्यालय लातूर, साळे गल्ली, जुने पावर हाऊस, लातूर या ठिकाणी कागदपत्रांची प्रत 2 जून 2025 पर्यंत सादर करावी.
*प्रशिक्षण कालावधी 1 वर्षाचा असेल.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
Mahavitaran Apprentice Recruitment Notification I महावितरण अप्रेंटिस भरती नोटिफिकेशन
132 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 2 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज पोहचवू शकतात.
Mahavitaran Apprentice Bharti Notification I महावितरण अप्रेंटिस भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा