महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ४८ जागा
शिकाऊ उमेदवार (लाईनमन, इलेक्ट्रीशियन), कॉम्प्युटर & प्रोग्रामिंग असिस्टंट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट बघण्यासाठी येथे क्लिक करा.
►बेस्ट बिझनेस आयडिया- Link
► टाटा पवार ev चार्जिंग स्टेशन कस सुरु करायचं ? = Link
Hero Electric Bike Dealership- Apply
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate