[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२१

Mahavitaran Recruitment 2021

 

जाहिरात दिनांक: १६/११/२१

 

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Transmission Company Limited] अकोला येथे प्रशिक्षणार्थी (वीजतंत्री) पदांच्या ८३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०२१ रोजी संकलि ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Advertisement

 

एकूण: ८३ जागा

 

वयाची अट: १८ वर्षे पूर्ण.

 

शुल्क : शुल्क नाही

 

वेतनमान (Pay Scale) : प्रचलित नियमाप्रमाणे लागू राहील.

 

नोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)

 

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

 

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

 

Official Site : www.mahatransco.in

 

सूचना : उमेदवार अकोला जिल्यातील असावा..

Advertisement

Leave a Comment