औरंगाबादच्या महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७४ जागा

 

 

 

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी, औरंगाबाद (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

 

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ७४ जागा

 

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता –अधीक्षक अभियंता, महावितरण कार्यालय, शहर मंडळ (औरंगाबाद), विद्युत भवन, जुने पॉवर हाउस कंपाऊड, ज्युब्ली पार्क, औरंगाबाद.

 

अर्ज करण्याची तारीख – दिनांक ६ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

भरतीच्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment