Mahindra hiring 2025 | महिंद्रा कंपनी मार्फत भरती | Latest jobs | Best job opportunities 2025
Table of Contents
महिंद्रा :
महिंद्रा ग्रुप हा १९४५ मध्ये स्थापन झालेला १०० हून अधिक देशांमध्ये २६०००० कर्मचारी असलेल्या कंपन्यांच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात प्रशंसनीय मल्टिनॅशनल महासंघांपैकी एक आहे.
भारतात शेती उपकरणे, युटिलिटी वेहिकल्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आघाडीच्या स्थानावर असून आकारमानाच्या बाबतीत सुद्धा जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे.
रिन्यूएबल एनर्जी, शेती, लॉजिस्टिक्स, हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेटमध्ये त्यांचा स्ट्रॉंग प्रेझेन्स आहे.
महिंद्रा ग्रुपचे ग्लोबल लेव्हलवर ESG चे नेतृत्व करण्यावर, ग्रामीण समृद्धीला सक्षम करण्यावर आणि शहरी राहणीमान वाढविण्यावर चांगल्या पद्धतीने लक्ष आहे, ज्याचे उद्दिष्ट कम्युनिटी आणि स्टेट होल्डरच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे आहे.
ओपन पोझिशन | Open Positions
१. ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिज | Graduate engineer trainees (GET)
स्पेशलायझेशन : इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, आयटी / कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, मेकॅट्रोनिक्स, पेंट टेक, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन, मेटालर्जिकल
ठिकाण : चाकण, चेन्नई, कोयमतुर, नाशिक, इगतपुरी, बेंगलोर, पुणे, मोहाली.
२. पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिज | Post Graduate engineer trainees (PGET)
स्पेशलायझेशन : इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, आयटी / कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, मेकॅट्रोनिक्स, पेंट टेक, ऑटोमोबाईल, डिझाईन अँड प्रोडक्शन
ठिकाण : चाकण, चेन्नई, बेंगलोर
३. ग्रॅज्युएट एग्रीकल्चर ट्रेनिज | Graduate Agriculture trainees (GAgT)
स्पेशलायझेशन : एग्रीकल्चर
ठिकाण : Pan इंडिया
पात्रता :
बी.ई/बीटेक आणि एमटेकमधील सर्व फ्रेशर्स (जून २०२५ मध्ये उत्तीर्ण झालेले) रिक्रुटमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत.
उमेदवाराचे चालू सत्रापर्यंत एकूण ६०% किंवा सीजीपीए असणे आवश्यक आहे.
पार्टिसिपंट हा कर्मचारी, अधिकारी किंवा स्पर्धा आयोजित करण्यात सहभागी असलेला एजंट नसावा.
पार्टिसिपंट इतर कोणत्याही संस्थेत जीएटी म्हणून काम करत नसावेत.
प्रति व्यक्ती स्पर्धेत जास्तीत जास्त प्रवेशिका १ आहेत.
बॅक लॉग असलेल्या उमेदवारांना हायरिंग ड्राईव्ह मध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.
जर तुम्ही गेल्या ३ महिन्यांत इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केला असेल, तर तुमच्या प्रोफाइलचा विचार केला जाणार नाही.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
राउंड १ – रजिस्ट्रेशन नंतर, तुम्हाला ईमेलद्वारे असेसमेंटसाठी तारीख आणि वेळ मिळेल. तुम्ही दिलेल्या वेळेत असेसमेंट काटेकोरपणे सुरू केले पाहिजे.
पुढील राऊंडसाठी तुमचा अर्ज विचारात घेण्यासाठी तुम्हाला पहिल्या फेरीचे असेसमेंट पूर्ण करावे लागेल.
राउंड २ – जर तुम्ही शॉर्टलिस्ट केले गेले असाल तर तुमची व्हर्च्युअल मुलाखत सेट करण्यासाठी टीए टीम तुमच्याशी संपर्क साधेल.
टीप: जर तुमच्या कॉलेजचे नाव खालील फॉर्ममध्ये लिस्टेड नसेल, तर कृपया support@talenttitan.com वर त्यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या रिक्वेस्ट रिव्ह्यू करून त्यानुसार फॉर्म अपडेट करतील.
Mahindra hiring | महिंद्रा हायरिंग बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.