Marathi work from home | मराठी वर्क फ्रॉम होम I Work from home jobs I Remote jobs I Best job opportunities 2025
आजच्या ब्लॉग मध्ये मराठी मध्ये वर्क फ्रॉम होम जॉबची ( Marathi work from home ) संधी उपलब्ध आहे त्या बद्दलच जाणून घेणार आहोत.
Marathi work from home | मराठी वर्क फ्रॉम होम I Work from home jobs I Remote jobs I Best job opportunities 2025
Advertisement
Table of Contents
Transcript Translator For Voice Dubbing (Marathi) I Marathi work from home | मराठी वर्क फ्रॉम होम
जॉब रोल : Transcript Translator For Voice Dubbing (Marathi)
कंपनीचे नाव : Physics Wallah
CTC (ANNUAL) : ₹ 3,00,000 – 6,00,000
अनुभव : 1 वर्ष
नोकरी बद्दल माहिती :
Physics Wallah फिज़िक्स , केमिस्ट्रि आणि बायोलॉजी (इयत्ता 12वी पर्यंत) या विषयातील कुशल ‘Marathi Transcript Translators’ शोधत आहोत. या रोलमध्ये व्हॉइस डबिंगसाठी अचूक ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन समाविष्ट आहे, टेक्निकल अचूकता आणि भाषिक स्पष्टता असावी .
की रिस्पॉन्सिबिलिटी :
- भाषा प्रवीणता आणि ट्रान्सलेशन :
- शैक्षणिक कंटेंटचे अचूक मराठी भाषांतर आणि ट्रान्सक्रिप्शन करणे.
- संदर्भातील इंटेग्रीटी आणि भाषिक स्पष्टता राखणे.
- सब्जेक्ट -स्पेसिफिक टर्मिंनोलोजी योग्यरित्या स्वीकारणे.
- व्हॉइस डबिंगसाठी ट्रान्सस्क्रिप्टचे रिव्यू करणे आणि रिफाइन करणे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
- शैक्षणिक कौशल्य:
- फिज़िक्स , केमिस्ट्रि आणि बायोलॉजी (इयत्ता 12वी पर्यंत) च्या सखोल ज्ञानाचा वापर करणे.
- क्रॉस-चेक आणि विषयाची अचूकता क्रॉस चेक करा.
- Consistency साठी कंटेंट आणि डबिंग टीमसह सहयोग करणे.
- JEE/NEET विषय समजून घेणे प्लस आहे.
मुख्य कौशल्ये आणि क्षमता:
- मराठी आणि हिंदी/इंग्रजीमध्ये प्रवीणता
- विषयांचे स्ट्रॉंग शैक्षणिक ज्ञान
- व्हॉईस-ओव्हरसाठी कंटेंट स्ट्रक्चरिंगचा अनुभव
- टर्मिंनोलोजी आणि भाषिक अचूकतेच्या डिटेल्सकडे लक्ष द्यावे.
फायदे :
1. हेल्थ इन्शुरेंस
2. लाइफ इन्शुरेंस
3. प्रोविडेंट फंड
कोण अर्ज करू शकते :
- किमान 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार.
इतर आवश्यकता
प्राधान्यकृत पात्रता:
- संबंधित विषयातील पदवी/प्रमाणपत्र
- एसएमई, कंटेंट डेव्हलपर किंवा स्क्रिप्ट रायटिंगमधील अनुभव हे एक प्लस आहे
- नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ | कामाचे ठिकाण : रीमोट
Transcript Translator For Voice Dubbing (Marathi) I Marathi work from home या साठी अर्ज करण्याकरता आणि या बद्दल अधिक माहिती जाणून घेण्याकरता : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |