मराठी मध्ये घरबसल्या काम कमवा महिना 30 हजार रुपयांपर्यंत Life advisor बनून | Become a Life advisor and earn part time side income
Life Advisor बनून पैसे कसे कमवायचे?
मित्रांनो अनेक insurance सर्विस देणाऱ्या कंपन्या आहेत. ज्या लोकांना insurance provide करतात. आणि जे त्यांची insurance सर्विस विकतात त्यांना insurance agent किंवा Life Advisor म्हणतात. Life Advisor बनून आपण आपल्या परिचित, नातेवाईक, आप्तेष्ट व अनोळखी व्यक्तीला सुद्धा त्या-त्या कंपनीची insurance सर्विस पुरवून आपण पैसे कमवू शकतो. पार्ट किंवा फुल टाईम आपल्या वेळेनुसार काम करता येत असत.
Life Advisor कोण होऊ शकत?
कॉलेजमधील विद्यार्थी
गृहिणी
रिटायर्ड व्यक्ती
व्यावसायिक व्यक्ती
कोणत्याही क्षेत्रातील प्रोफेशन असणारे
Max Life सोबत Life Advisor होण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता.
18 वर्ष पूर्ण
12वी पास
Life Advisor होण्याचे फायदे
सध्या मिलियन डॉलरची इंडस्ट्रीसोबत काम करण्याची संधी तेही कोणत्याही गुंतवणूकीशिवाय.
आपल्या वेळेनुसार येथे काम करू शकतो.
कोणत्याही जागेवरून रिमोट काम म्हणजेच वर्क फ्रॉम होम काम करता येते.
स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी जास्त कमाईचा मार्ग
युवा वयात कमविण्याची आणि आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य होण्याची संधी