MCGM Bharti 2025 I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती I 137 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती I Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment I MCGM Recruitment 2025 I Best job opportunities 2025

MCGM Bharti 2025 I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती I 137 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती I Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment I MCGM Recruitment 2025 I Best job opportunities 2025

137 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 12 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

MCGM Bharti 2025 I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती I 137 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती I Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment I MCGM Recruitment 2025 I Best job opportunities 2025

Table of Contents

MCGM Bharti

MCGM Bharti 2025 vacancy I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer)83
2पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Medical Officer )43
3वैद्यकीय अधिकारी Medical Officer (Radiology)5
4भौतिकोपचार तज्ञ Physiotherapist6
एकूण 137

MCGM Recruitment 2025 Salary I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती कंत्राटी मासिक वेतन

क्रमांक पदे कंत्राटी मासिक वेतन
1सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer)90000/- रुपये
2पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Medical Officer )100000/- रुपये
3वैद्यकीय अधिकारी Medical Officer (Radiology)100000/- रुपये
4भौतिकोपचार तज्ञ Physiotherapist40000/- रुपये

MCGM Bharti 2025 age limit I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती वयोमर्यादा

वैद्यकीय संवर्गासाठी : 18 ते 62 वर्षे

भौतिकोपचार तज्ञ पदाकरिता : 18 ते 38 वर्षे

MCGM Recruitment 2025 Educational qualification I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (Assistant Medical Officer)– MBBS पदवी
– उमेदवार माहराष्ट्र मेडीकल कौन्सिलशी नोंदणीकृत असावा.
– संगणक कौशल्य असावे.
– मराठी भाषेचे ज्ञान असावे.
2पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (Post Graduate Medical Officer )– MBBS 
– MD / MS/ DNB 
– संगणक कौशल्य असावे.   
– 1 वर्ष अनुभव
– मराठी भाषेचे ज्ञान असावे.
– उमेदवार माहराष्ट्र मेडीकल कौन्सिलशी नोंदणीकृत असावा.
3वैद्यकीय अधिकारी Medical Officer (Radiology)– MBBS पदवी
– MD / DNB
– उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलशी नोंदणीकृत असावा.
– संगणक कौशल्य असावे.
– मराठी भाषेचे ज्ञान असावे.
4भौतिकोपचार तज्ञ Physiotherapist–  B.Sc.(PT) /B.P.Th.
– संगणक कौशल्य असावे.
– मराठी भाषेचे ज्ञान असावे.
– उमेदवार महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद , मुंबई येथे नोंदणीकृत असावा.
  • सविस्तर शैक्षणिक पात्रता नोटिफिकेशन मधून तपासावी.

MCGM Bharti 2025 Application fee I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती अर्ज फी

अर्ज शुल्क ७१०/- रुपये + १८ % जीएसटी १२८/- रुपये = ८३८/-रुपये

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

अर्ज मिळण्याचा व अर्ज जमा करण्याचा पत्ता: 

प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय,

7 वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०

सदर अर्जाची विक्री आणि स्वीकृती दि. २८.०१.२०२५ ते दि १२.०२.२०२५ पर्यंत (कार्यालयीन वेळेत)संध्या . ४.००
वाजेपर्यंत जमा करावेत.

MCGM Recruitment 2025 Notification I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती जाहिरात :

137 जागांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 12 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

MCGM Bharti 2025 Notification I बृहन्मुंबई महानगरपालिका भरती जाहिरात वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

 

Leave a Comment