मोबाईल वरून कमवा घरबसल्या | Earn money online with mobile doing simple tasks in Marahti

मित्रांनो काही असे विद्यार्थी असतात, गृहिणी असतात, किंवा जॉब करणारे प्रोफेशनल्स ज्यांना त्यांच्या कामातून मिळणारा काही वेळ हा साईड इन्कम कमविण्यासाठी द्यायची ईच्छा असते पण काही त्यांना योग्य platform मिळत नाही.

Advertisement

तर अश्या सर्वांसाठी एक असे Platform आहे. जिथे तुम्ही दिवसभरातून कधीही, कोणत्याही ठिकाणावरून तुमच्या वेळेनुसार मोबाईलवर काम करून कमीत कमी ५०० रुपये पर्यंत रोज आणि ५० हजार रुपयापर्यंत महिना कमवू शकणार आहात. India’s Largest Distributed Network of Gig Workers Community सोबत तुम्ही काम करून पैसे कमवू शकतात.

Taskmo हे app आहे ज्यावर तुम्ही काम करू शकणार आहात. हे app तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये install करून काम करू शकतात. याठिकाणी भारतातल्या मोठ-मोठ्या कंपन्यांनी वेगवेगळे टास्क दिलेले असतात ते पूर्ण करून तुम्ही इन्कम करू शकतात.

Taskmo सोबत काम करण्याचे फायदे

 • मोठ्या ब्रांडसाठी काम करण्याची संधी
 • आपल्या वेळेनुसार कधीही काम करता येऊ शकतो.
 • घरबसल्या किंवा कुठूनही काम करू शकतात.
 • इंस्टँट पेमेंट

Taskmo वर असणारे Brands

 • Paytm
 • PhonePe
 • Amazon
 • Flipkart
 • Swiggy
 • Dunzo
 • Byjus
 • यांसारखे ५०० Brands

Taskmo बद्दल माहिती

 • 75000 Gig Worker Community
 • 10000+ Pincodes Presence
 • 2000000+ Tasks Completed

ऑफिशियल वेबसाईट – taskmo.com

Advertisement

Leave a Comment