MPSC Bharti | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५२४ जागांसाठी नागरी सेवा पदांची भरती | MPSC recruitment 2024 | best job opportunities –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC Bharti ) 524 जागांसाठी भरती निघालेली असून राज्य सरकारच्या नागरी सेवा आस्थापनेवरील विविध पदांसाठी ही भरती आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन व्यवस्थित रित्या वाचून पात्र असणाऱ्या उमेदवारांनी 24 मे 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती…
MPSC Bharti | MPSC Recruitment 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण ५२४ जागांसाठी नागरी सेवा पदांची भरती –
Table of Contents
MPSC Bharti Notification | नोटिफिकेशन –
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ( MPSC Bharti ) 524 जागांसाठी भरती निघालेली असून राज्य सरकारच्या नागरी सेवा आस्थापनेवरील विविध पदांसाठी ही भरती असून नोटिफिकेशन पुढे दिलेले आहे.
MPSC Bharti Notification | नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
एकूण जागा – ५२४ जागा ( विविध पदांच्या )
पदाचे नाव
पद संख्या
राज्य सेवा परीक्षा
431
महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग
48
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग
45
(एक) राज्य सेवा परीक्षा : एकुण पदे ४३१
(१) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण ०७ पदे)
(२) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण ११६ पदे)
(३) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ (एकूण ५२ पदे)
(४) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण ४३ पदे)
(५) सहायक आयुक्त / प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प) (श्रेणी दोन), गट-अ (एकूण ०३ पदे)
(६) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण ०७ पदे)
(७) सहायक कामगार आयुक्त, गट अ (एकूण ०२ पदे)
(८) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट अ (एकूण ०१ पद)
(९) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण १९ पद)
(१०) सहायक गटविकास अधिकारी, गट – ब ( एकूण २५ पदे )
(११) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट – ब ( एकूण १ पद)
(१२) उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट ब, ( एकूण ५ पदे )
(१३) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी ,गट – ब ( एकूण ७ पदे )
(१४ ) सरकारी कामगार अधिकारी,गट – ब ( एकूण ४ पदे )
(१५) सहाय्यक प्रकल्प अधिकारी/सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी /संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक ,गट – ब ( एकूण ४ पदे )
(१६ ) उद्योग अधिकारी ( तांत्रिक ) ,गट – ब ( एकूण ७ पदे )
( १७ ) सहायक प्रकल्प अधिकारी ( शिक्षण ), आदिवासी विकास आयुक्तालय,गट – ब ( एकूण ५२ पदे )
(१८) निरीक्षण अधिकारी ( पुरवठा ) ,गट – ब ( एकूण ७६
पदे )
(दोन) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वनविभाग ( एकूण ४८ पदे )
(१) सहायक वनरक्षक, गट – अ ( एकूण ३२ पदे )
(२) वनक्षेत्रपाल,गट – ब ( एकूण १६ पदे )
( तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जलसंधारण विभाग ( एकूण 45 पदे )
(१) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य ),गट – अ ( एकूण २३ पदे )
(२) जलसंधारण अधिकारी,( स्थापत्य ),गट – ब ( एकूण २२ पदे )
राज्य सेवा परीक्षा व महाराष्ट्र वनसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा पदांच्या जागा
MPSC Bharti Important dates | एमपीएससी भरतीच्या महत्त्वाच्या तारखा –
अर्ज सादर करण्याचा कालावधी – दिनांक ०९ मे, २०२४ रोजी १४.०० ते दिनांक २४ मे, २०२४ रोजी २३:५९
ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक २४ मे, २०२४ रोजी २३:५९
भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक – दिनांक २६ मे, २०२४ रोजी २३:५९
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक – दिनांक २७ मे, २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
परीक्षेचे दिनांक – 6 जुलै 2024
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मधील सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब संवर्गाकरीता कमाल वयोमर्यादा गणण्याचो तारीख सेवाप्रवेश नियमातील तरतुदीनुसार मूळ जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजेच दिनांक २५ जानेवारी, २०२४ अशी राहील.