MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 I 2795 जागांसाठी MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती I MPSC Live Stock Development Officer Recruitment 2025 I Best job opportunities 2025
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 I 2795 जागांसाठी MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती I MPSC Live Stock Development Officer Recruitment 2025
2795 जागांसाठी MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती होत असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 I 2795 जागांसाठी MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती I MPSC Live Stock Development Officer Recruitment 2025
MPSC Recruitment 2025 has 3511 vacancies for the Livestock Development Officer and Assistant Professor positions. The vacancies are distributed across various categories, with the following breakdown:
Post Name
Vacancy
Pay Scale
Livestock Development Officer
2795
₹56,100 – ₹1,77,500 (Level S-20)
Assistant Professor in Various Subjects
716
₹57,700 – ₹1,82,200 (Level S-10)
विविध विषयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक गट ब:
खुला वर्ग: रु. ७९९/- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / अपंग: रु. ४४९/- विविध अत्यंत विशिष्ट विषयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक गट ब:
खुला वर्ग: रु. ७९९/- मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक / अनाथ / अपंग: रु. ४४९/-
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती
पदाचे नाव : पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
पद संख्या : 2795
MPSC Pashudhan Vikas Adhikari Recruitment 2025 Important dates I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 29 एप्रिल 2025 14 वाजेपासून ते
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 23.59 पर्यंत
फी भरण्याची शेवटची तारीख : 19 मे 2025 23.59 पर्यंत
MPSC Pashudhan Vikas Adhikari Recruitment 2025 Age limit I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती वयोमर्यादा
1 ऑगस्ट 2025 रोजी,
आराखीव /खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 5 वर्षे सूट (18 ते 43 वर्षे )
दिव्यांग उमेदवार : 18 ते 45 वर्षे
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Educational qualification I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती शैक्षणिक पात्रता :
पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुपालन मध्ये पदवी.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Application fee I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती अर्ज फी :
खुला प्रवर्ग: 394/- रुपये
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: 294/- रुपये
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Notification I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती नोटिफिकेशन
2795 जागांसाठी MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती होत असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 19 मे 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करु शकतात.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Notification I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Application I एमपीएससी पशुधन विकास अधिकारी भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा. ( 29 एप्रिल 2025)पासून सुरू