MSRTC Bharti 2025 I एसटी महामंडळ भरती I 446 पदांची एसटी महामंडळ नाशिक मध्ये भरती I ST Mahamandal Nashik Bharti 2025 I MSRTC recruitment 2025 Notification I Best job opportunities 2025
MSRTC Bharti 2025 I एसटी महामंडळ भरती I 446 पदांची एसटी महामंडळ नाशिक मध्ये भरती I ST Mahamandal Nashik Bharti 2025 I MSRTC recruitment 2025 Notification I Best job opportunities 2025
446 पदांची एसटी महामंडळ नाशिक मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू करतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
MSRTC Bharti 2025 I एसटी महामंडळ भरती I 446 पदांची एसटी महामंडळ नाशिक मध्ये भरती I ST Mahamandal Nashik Bharti 2025 I MSRTC recruitment 2025 Notification I Best job opportunities 2025
Table of Contents
MSRTC recruitment 2025 Vacancy I एसटी महामंडळ भरतीरिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक
10
2
व्होकेशनल (अकौन्टसी ऑडीटींग)
02
3
मॅकेनिक मोटार व्हेईकल
226
4
शिटमेटल वर्कर
50
5
मैकेनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स
35
6
वेल्डर (गॅस अण्ड इलेक्ट्रीक)
06
7
पेन्टर (जनरल)
06
8
मेकॅनिक डिझेल
91
9
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक
19
10
मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हैवी व्हेईकल (व्होकेशनल)
01
एकूण
446
MSRTC recruitment 2025 Educational Qualification I एसटी महामंडळ भरतीशैक्षणिक पात्रता
अभियांत्रिकी पदवीधर / पदविकाधारक : मान्यताप्राप्त विद्यापीठाचा अभियांत्रिकी शाखेतील यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर / पदविकाधारक (पदवीधर उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदविकाधारक उमेदवारांचा विचार करण्यात येईल.)
व्होकेशनल (अकौन्टसी अँड ऑडीटींग) : संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्र. एम-१ / एम-२/एम-३ घेऊन एच.एस.सी. (इ. १२ वी) एम.सी.व्ही.सी. उत्तीर्ण.
MSRTC Bharti 2025 Age limit I एसटी महामंडळ भरतीवयोमर्यादा
14 ते 30 वर्ष.
MSRTC Bharti 2025 Application fee I एसटी महामंडळ भरतीअर्ज फी
खुल्या प्रवर्गाकरिता : रु.५००/- अधिक रु.९०/- जी.एस.टी.असे एकुण रु.५९०/-
मागासवर्गीय प्रवर्गाकरिता : रु. २५०/- अधिक रु.४५/- जी.एस.टी.असे एकुण रु.२९५/-
फी RTGS/NEFT मार्फत भरून बँकेकडून UTR नंबर पावती अर्जासोबत जोडावी.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 17 मार्च 2025
MSRTC Bharti 2025 bank details I एसटी महामंडळ भरती, बँक खात्याचा तपशील
बँकेचे नाव : स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचा पत्ता : जुना आग्रा रोड़, सीबीएस, मुख्य शाखा, नाशिक खातेदाराचे नाव : MSRTC FUND A/C खाता नंबर : 10980246658 IFSC Code : SBIN 0001469
MSRTC Bharti 2025 Application I एसटी महामंडळ भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
ITI उत्तीर्ण उमेदवारांनी या वेबसाईटवर रजिट्रेशन करून रजिट्रेशनची प्रिंट व सदर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायकरता जाहिरातीतील पदास अप्लाय करून सदरची प्रिंट अर्जास जोडणे आवश्यक आहे. अप्लाय करण्याची लिंक वर देण्यात आलेली आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
MSRTC Bharti 2025 Notification I एसटी महामंडळ भरती नोटिफिकेशन
446 पदांची एसटी महामंडळ नाशिक मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 मार्च 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू करतात.
MSRTC Bharti 2025 Notification I एसटी महामंडळ भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.