MSRTC Recruitment I MSRTC भरती 2024 I 256 पदांसाठी भरती I Best Job opportunities 2024 –
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट msrtc.maharashtra.gov.in वर नोकरीच्या संधी ( MSRTC Bharti ) जाहीर केल्या आहेत. नोटिफिकेशन नुसार शिकाऊ पदांसाठी 256 रिक्त जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया २४ मे २०२४ पासून सुरू झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ०६ जून २०२४ आहे.
MSRTC Bharti I MSRTC भरती 2024 I 256 पदांसाठी भरती –
Table of Contents
MSRTC Bharti Notification I MSRTC भरती नोटिफिकेशन –
( MSRTC Bharti Notification ) MSRTC भरती नोटिफिकेशन इच्छुक उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि पात्र उमेदवार ०६ जून २०२४ पर्यंत अर्ज करू शकतात.
MSRTC Recruitment Notification I MSRTC भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लीक करा.
MSRTC Apprentice Recruitment 2024 Highlights I ठळक मुद्दे –
MSRTC Bharti / MSRTC Apprentice Recruitment 2024
ऑर्गनझेशन
Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC)
पदाचे नाव
Apprentice ( शिकाऊ )
एकूण पदे
256
ऑनलाईन रजिस्ट्रेशन
24 मे ते 6 जून 2024
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र
शैक्षणिक पात्रता
10th + ITI/B.Tech (relevant trade)
वयोमर्यादा
16 ते 33 वर्षे (५ वर्ष मागासवर्गीयांसाठी शिथिलक्षम )
MSRTC अप्रेन्टिस 2024 अधिकृत वेबसाईट
https://msrtc.maharashtra.gov.in
MSRTC Recruitement 2024 Important Dates I महत्वाच्या तारखा –
MSRTC Apprentice 2024 Important Dates /महत्वाच्या तारखा
MSRTC अँप्रेन्टिस नोटिफिकेशन रिलीज तारीख
24 मे 2024
ऑनलाईन ऍप्प्लिकेशन सुरू होण्याची तारीख
24 मे 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख
6 जून 2024
MSRTC Vacancy 2024 I एकूण जागा आणि इतर डिटेल्स –
MSRTC पदे आणि इतर डिटेल्स
पदाचे नाव
एकूण पदे
मोटार मेकॅनिक वेहिकल ( Motor Mechanic Vehicle )
65
डीझेल मेकॅनिक ( Diesel Mechanic )
64
मोटार वेहिकल बॉडी फिटर ( Motor Vehicle Body Fitter )