MUCBF Bharti 2025 I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती I 70 जागांसाठी भरती I Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd Bharti I MUCBF Recruitment 2025 I Best job opportunities 2025
MUCBF Bharti 2025 I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती I 70 जागांसाठी भरती I Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd Bharti I MUCBF Recruitment 2025 I Best job opportunities 2025
70 जागांसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
MUCBF Bharti 2025 I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती I 70 जागांसाठी भरती I Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd Bharti I MUCBF Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
MUCBF Bharti 2025 vacancy I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती रिक्त जागा
पदाचे नाव : ज्युनियर ऑफिसर (ट्रेनी)
रिक्त जागा : 70
MUCBF Bharti 2025 Important dates I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू झाल्याची तारीख : 14 फेब्रुवारी 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2025
परीक्षेची तारीख : 23 मार्च 2025
MUCBF Recruitment 2025 Job location I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती नोकरीचे स्थान
मुंबई, नवी-मुंबई, रायगड, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर, इचलकरंजी, सांगली, महाराष्ट्र राज्यातील नाशिक आणि गोवा राज्यातील म्हापसा, मडगाव आणि बेळगावी, कर्नाटक राज्यातील निपाणी.
MUCBF Recruitment 2025 Educational Qualification I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी बी.कॉम / बी.कॉम. (ऑनर्स.) / बीबीए / बीबीएम / बीएएफ / बीएफएम / बीबीआय / बीएमएस / बी.इकॉनॉमिक्स / बीबीएस (ज्यात बँकिंग, विमा आणि सहकार या विषयांचा समावेश आहे) आणि बी.एस्सी. (IT) / BE Computer / BCA प्रथम श्रेणीसह.
MUCBF Recruitment 2025 Age limit I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती वयोमर्यादा
31.01.2025 रोजी किमान 18 ते कमाल 30 वर्षे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
MUCBF Bharti 2025 Knowledge of language I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती भाषेचे ज्ञान
मराठी/इंग्रजी/हिंदी भाषा आणि संबंधित राज्याची स्थानिक भाषा लिहिण्यात आणि बोलण्यात अस्खलित असणे आवश्यक आहे.
MUCBF Bharti 2025 Salary I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती सॅलरी
रु. १५,०००/-
MUCBF Bharti 2025 Examination fee I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती परीक्षा शुल्क
परीक्षा शुल्क रु. 950/- अधिक 18% GST एकूण रु. 1,121/- (नॉन रिफंडेबल) (ऑनलाइन पेमेंट).
MUCBF Bharti 2025 Notification I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती नोटिफिकेशन
70 जागांसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 28 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
MUCBF Bharti 2025 Notification I महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.