Mumbai University Apprentice Bharti 2025 I मुंबई विद्यापीठ भरती I 94 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरती I Mumbai University Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
मुंबई विद्यापीठ भरती 94 जागांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Mumbai University Apprentice Bharti 2025 I मुंबई विद्यापीठ भरती I 94 जागांसाठी मुंबई विद्यापीठात भरती I Mumbai University Apprentice Recruitment 2025 I Best job opportunities 2025
Table of Contents
Mumbai University Apprentice Recruitment Vacancy I मुंबई विद्यापीठ भरती रिक्त जागा
| क्रमांक | पदे | रिक्त जागा |
| 1 | फायनान्स & अकाउंट असिस्टंट | 15 |
| 2 | लोअर ग्रेड स्टेनोग्राफर | 04 |
| 3 | ज्युनियर इंजिनिअर (सिविल ) | 06 |
| 4 | ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल ) | 02 |
| 5 | लॉ असिस्टंट | 04 |
| 6 | लॅब असिस्टंट | 10 |
| 7 | लायब्ररी असिस्टंट | 02 |
| 8 | इलेक्ट्रिशियन | 05 |
| 9 | कारपेंटर | 04 |
| 10 | प्लंबर | 03 |
| 11 | मेसन | 10 |
| 12 | ड्रायव्हर | 04 |
| 13 | मल्टी टास्क ऑपरेटर | 25 |
| एकूण | 94 |
Mumbai University Apprentice Recruitment educational qualification I मुंबई विद्यापीठ भरती शैक्षणिक पात्रता
| क्रमांक | पदे | शैक्षणिक पात्रता |
| 1 | फायनान्स & अकाउंट असिस्टंट | i) ज्यांच्याकडे कोणत्याही वैधानिक वाणिज्य विद्यापीठाची पदवी आहे. ii) टॅली, टायपिंग आणि एमएस-सीआयटी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. |
| 2 | लोअर ग्रेड स्टेनोग्राफर | i) ज्यांच्याकडे कोणत्याही विद्याशाखेत कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी आहे. ii) स्टेनोग्राफी (इंग्रजी आणि मराठी) प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. |
| 3 | ज्युनियर इंजिनिअर (सिविल ) | ज्यांच्याकडे कोणत्याही वैधानिक मंडळ किंवा विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा आहे. |
| 4 | ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल ) | ज्यांच्याकडे कोणत्याही वैधानिक मंडळाची किंवा विद्यापीठाची इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा आहे. |
| 5 | लॉ असिस्टंट | i) ज्यांच्याकडे कोणत्याही वैधानिक विद्यापीठातून कायदा विद्याशाखेची पदवी आहे. ii) टायपिंग आणि एमएस-सीआयटी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. |
| 6 | लॅब असिस्टंट | i) ज्यांच्याकडे कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी आहे. ii) टायपिंग आणि एमएस-सीआयटी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. |
| 7 | लायब्ररी असिस्टंट | i) ज्यांच्याकडे ग्रंथालय शास्त्रात (Library Science) कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी आहे. ii) टायपिंग आणि एमएस-सीआयटी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. |
| 8 | इलेक्ट्रिशियन | ज्यांच्याकडे इलेक्ट्रिशियनमध्ये डिप्लोमा आहे. |
| 9 | कारपेंटर | ज्यांच्याकडे कारपेंटर डिप्लोमा आहे. |
| 10 | प्लंबर | ज्यांच्याकडे प्लंबिंगमध्ये डिप्लोमा आहे. |
| 11 | मेसन | ज्यांच्याकडे मेसनमध्ये डिप्लोमा आहे. |
| 12 | ड्रायव्हर | ज्यांच्याकडे कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी आणि वैध मोटार वाहन चालविण्याचा परवाना आहे. |
| 13 | मल्टी टास्क ऑपरेटर | i) ज्यांच्याकडे कोणत्याही विद्याशाखेत कोणत्याही वैधानिक विद्यापीठाची पदवी आहे. ii) टायपिंग आणि एमएस-सीआयटी प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य दिले जाईल. |
Mumbai University Apprentice Bharti AGE & NATIONALITY I मुंबई विद्यापीठ भरती वय आणि राष्ट्रीयत्व
वयोमर्यादा अप्रेंटिसशिप नियमांनुसार पाळली जाईल आणि “फक्त भारतीय नागरिकांना अर्ज करण्याची परवानगी आहे” .
Mumbai University Apprentice Bharti DURATION OF TRAINING I मुंबई विद्यापीठ भरती प्रशिक्षण कालावधी
अप्रेंटिसशिप (सुधारणा) कायदा १९७३ नुसार अप्रेंटिसशिप प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल.
Mumbai University Apprentice Bharti SELECTION OF PROCEDURE I मुंबई विद्यापीठ भरती निवड प्रक्रिया :
वरील सर्व पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. उमेदवारांची निवड मूलभूत निर्धारित पात्रतेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार आणि मुलाखतीनुसार केली जाईल.
Mumbai University Apprentice Bharti IMPORTANT DATES I मुंबई विद्यापीठ भरती महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: २९/०३/२०२५
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७/०४/२०२५
Mumbai University Apprentice Bharti Stipend per month I मुंबई विद्यापीठ भरती दरमहा स्टायपेंड :
पदव्युत्तर पदवीसाठी रु.९०००/-
डिप्लोमासाठी रु.८०००/-
Mumbai University Apprentice Bharti fee I मुंबई विद्यापीठ भरती फी :
फी नाही.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
| फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक | इथे क्लिक करा |
| अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा | इथे क्लिक करा |
| अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील | इथे क्लिक करा |
Mumbai University Apprentice Bharti Notification I मुंबई विद्यापीठ भरती नोटिफिकेशन :
मुंबई विद्यापीठ भरती 94 जागांसाठी होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 17 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
Mumbai University Apprentice Bharti Notification I मुंबई विद्यापीठ भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
Mumbai University Apprentice Bharti Online application I मुंबई विद्यापीठ भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.
| व्हाट्सअप ग्रुप | इथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप | इथे क्लिक करा |
| मला मेसेज करा | इथे क्लिक करा |
| यूट्यूब चैनल | इथे क्लिक करा |
| फायनान्स व्हिडिओ | इथे क्लिक करा |
| आपली वेबसाईट | इथे क्लिक करा |