NALCO Bharti 2025 I 518 जागांसाठी नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये भरती I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती I National Aluminum Company Limited Recruitment I NALCO Recruitment 2024

NALCO Bharti 2025 I 518 जागांसाठी नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये भरती I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती I National Aluminum Company Limited Recruitment I NALCO Recruitment 2024

518 जागांसाठी नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

NALCO Bharti 2025 I 518 जागांसाठी नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये भरती I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती I National Aluminum Company Limited Recruitment I NALCO Recruitment 2024

Table of Contents

NALCO Bharti 2025 Vacancy I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1SUPT(JOT)- लेबोरेटरी37
2SUPT(JOT)- ऑपरेटर226
3SUPT(JOT)-  फिटर73
4SUPT(JOT)- इलेक्ट्रिकल63
5SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P)48
6SUPT (JOT) –जियोलॉजिस्ट04
7SUPT (JOT) – HEMM ऑपरेटर09
8SUPT (SOT) – माइनिंग01
9SUPT (JOT) – माइनिंग मेट15
10SUPT (JOT) – मोटार मेकॅनिक22
11ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade)05
12लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade)02
13नर्स ग्रेड.III (PO Grade)07
14फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade)06
एकूण 518

NALCO Bharti 2025 educational qualification I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती शैक्षणिक पात्रता

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1SUPT(JOT)- लेबोरेटरीB.Sc.(Hons) Chemistry
2SUPT(JOT)- ऑपरेटरदहावी उत्तीर्ण ,आयटीआय (Electronics Mechanic/ Technician Mechatronics/ Electrician/ Instrumentation/ Instrument Mechanic / Fitter)
3SUPT(JOT)-  फिटरदहावी उत्तीर्ण ,आयटीआय (Fitter)
4SUPT(JOT)- इलेक्ट्रिकलदहावी उत्तीर्ण, आयटीआय (Electrician)
5SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P)दहावी उत्तीर्ण  ,आयटीआय (Instrumentation/ Instrument Mechanic)
6SUPT (JOT) –जियोलॉजिस्ट B.Sc.(Hons) Geology
7SUPT (JOT) – HEMM ऑपरेटरदहावी उत्तीर्ण, आयटीआय (MMV/Diesel Mechanic)आणि अवजड वाहन चालक परवाना
8SUPT (SOT) – माइनिंग माइनिंग/माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा , माइनिंग फोरमन प्रमाणपत्र
9SUPT (JOT) – माइनिंग मेट दहावी उत्तीर्ण, माइनिंग मेट प्रमाणपत्र
10SUPT (JOT) – मोटार मेकॅनिकदहावी उत्तीर्ण , आयटीआय (Motor Mechanic)
11ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade)दहावी उत्तीर्ण ,प्रथमोपचार प्रमाणपत्र,2 वर्षे अनुभव
12लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade)दहावी / बारावी उत्तीर्ण, लॅब टेक्निशियन डिप्लोमा आणि 1 वर्ष अनुभव
13नर्स ग्रेड.III (PO Grade)दहावी / बारावी उत्तीर्ण आणि GNM किंवा BSc (Nursing) किंवा नर्सिंग डिप्लोमा  आणि 1 वर्ष अनुभव
14फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade)दहावी /बारावी उत्तीर्ण , D. Pharm आणि 2 वर्षे अनुभव

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

NALCO Bharti 2025 Age limit I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती वयोमर्यादा

21 जानेवारी 2025, SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट॰

क्रमांक पदे वयोमर्यादा
1SUPT(JOT)- लेबोरेटरी18 ते 27 वर्षे
2SUPT(JOT)- ऑपरेटर18 ते 27 वर्षे
3SUPT(JOT)-  फिटर18 ते 27 वर्षे
4SUPT(JOT)- इलेक्ट्रिकल18 ते 27 वर्षे
5SUPT(JOT)- इन्स्ट्रुमेंटेशन (M&R)/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (S&P)18 ते 27 वर्षे
6SUPT (JOT) –जियोलॉजिस्ट18 ते 27 वर्षे
7SUPT (JOT) – HEMM ऑपरेटर18 ते 27 वर्षे
8SUPT (SOT) – माइनिंग18 ते 28 वर्षे
9SUPT (JOT) – माइनिंग मेट18 ते 27 वर्षे
10SUPT (JOT) – मोटार मेकॅनिक18 ते 27 वर्षे
11ड्रेसर-कम- फर्स्ट एडर (W2 Grade)18 ते 35 वर्षे
12लॅब टेक्निशियन ग्रेड.III (PO Grade)18 ते 35 वर्षे
13नर्स ग्रेड.III (PO Grade)18 ते 35 वर्षे
14फार्मासिस्ट ग्रेड.III (PO Grade)18 ते 35 वर्षे

NALCO Bharti 2025 fee I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती फी

जनरल /ओबीसी /ईडब्ल्यूएस : 100/- रुपये

एससी /एसटी /पीडब्ल्यूडी /ExSM: फी नाही.

NALCO Bharti important dates I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती महत्वाच्या तारखा

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख: 31 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2025

NALCO Bharti Notification I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती नोटिफिकेशन

518 जागांसाठी नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 21 जानेवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

NALCO Bharti Notification I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

NALCO Bharti Online application I नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment