भारतीय नौदल नाविक यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या २७५ जागा

भारतीय नौदल (NAVY) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. 

 

प्रशिक्षणार्थी पदांच्या २७५ जागा

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अधिक माहितीसाठि येथे क्लिक करा 

 

अर्ज करण्यासाथी येथे क्लिक करा 

 

Advertisement

Leave a Comment