Naval Dockyard Mumbai Recruitment 2022 | नेव्हल डॉकयार्ड (मुंबई) मध्ये प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ३३८ जागा

मुंबई येथील नेव्हल डॉकयार्ड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या एकूण ३३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Advertisement

विविध पदांच्या एकूण ३३८ जागा
प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या जागा

 

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा इंस्टाग्राम

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक २१ जून २०२२ पासून दिनांक ८ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

टीप – अर्ज (२१ जून २०२२ पासून) ऑनलाइन करता येतील.

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा 

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version